Dry Cough Dainik Gomantak
Image Story

Health Care: जर तुम्हाला रात्री खोकल्याचा त्रास होत असेल तर करा हा घरगुती उपाय

तुम्हाला रात्री खोकल्याचा त्रास होतो तर करा हे रामबाण उपाय.

दैनिक गोमन्तक

अनेकांना सर्दी झाली की श्वास घ्यायला त्रास होतो. शिंका आल्याने नाक दुखते. वरून खोकला येऊ लागला की झोप पुर्ण होत नाही. सर्दी खोकल्यामध्ये रात्री खोकल्यामुळे तुम्हाला रात्रभर नीट झोप येत नाही. आज आम्ही तुम्हाला अशाच काही उपायांबद्दल सांगणार आहोत, ज्याचा अवलंब केल्याने तुमचा त्रास कमी होइल.

Health Care Tips

जास्त खोकल्याचे कारण म्हणजे घसा आणि फुफ्फुसात व्हायरल इन्फेक्शन होणे. काहीवेळा तो स्वतःच बरा होतो परंतु काही प्रकरणांमध्ये तो होत नाही.

ginger

सुठ खाल्ल्याने रात्रीच्या वेळी होणाऱ्या खोकल्यापासून त्वरित आराम मिळेल. कारण त्याचा प्रभाव गरम असतो. याचे सेवन केल्याने घशात जमा झालेला कफ सहज बाहेर पडतो.

hot water

जेव्हा तुम्हाला खूप खोकला येत असेल तेव्हा गरम पाण्याचे सेवन सुरू करावे. त्यामुळे घशातील संसर्ग कमी होईल.

Health Care Tips

जर तुम्हाला खोकल्याचा खुप त्रास होत असेल तर सिगारेट आणि मद्यपान करणे सोडावे.

tea

रात्री झोपण्यापूर्वी आले आणि काळी मिरी चा चहा प्या आणि झोपावे. त्यामुळे तुम्हाला खूप आराम मिळेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Coconut Prices: नारळाचे उत्पादन घटले, पण दर वाढलेले नाहीत! '50-60 रुपयांच्या अफवांवर विश्वास ठेवू नका'

Nepal Flood: नदीचं खवळलेलं पाणी, पूल तुटण्याच्या मार्गावर... समोर मृत्यू दिसत असतानाही कुटुंबासाठी धावला 'बाप' Watch Video

Stray Cattle: शिवोलीत भटक्या गुरांचा उपद्रव वाढला; मुख्य रस्त्यावर ठाण, छोटे-मोठे अपघात नित्याचे, वाहनचालक त्रस्त

Goa Cashew: काजूच्या बागा वाढल्या, पण उत्पादन घटले! 7 वर्षांत तब्बल 3,683 टनांची घट; यंदा अवघी 65 टनांची वाढ

Goa Delhi Indigo Flight: मोठा अनर्थ टळला! उड्डाणानंतर इंडिगो विमानाचे इंजिन अचानक फेल; मोपा एअरपोर्टवर इमर्जन्सी लँडिंग, सर्व प्रवासी सुरक्षित

SCROLL FOR NEXT