Life Mantra

 

Dainik Gomntak 

Image Story

Life Mantra: सुखी आयुष्यासाठी 'या' गोष्टी नक्की फॉलो करा...

आपले आयुष्य सुखी आणि समाधानी असावे असे प्रत्येकाला वाटते. त्यासाठी आपल्या आयुष्यात आणि जीवनशैलीत काही गोष्टींचा आवर्जून समावेश करायला हवा. त्या गोष्टी कोणत्या हे नक्की पहा..

Kavya Powar

Think Positive

1. सकारात्मक विचार (Think Positive)

आयुष्यात जर आपल्याला सुखी राहायचे असेल तर सर्वात आधी स्वत:ला नेहमी सकारात्मक विचार करण्याची सवय लावण्याची गरज आहे. याचा फायदा असा की,आपले अर्ध्याहून जास्त प्रॉब्लेम्स तिथेच संपून जातात.

Regular Exercise

2. नियमित व्यायाम (Regular Exercise)

सुखी आयुष्यासाठी सर्वात आवश्यक आहे शरीर तंदुरुस्त असणे. शरीर निरोगी आणि फिट राहण्यासाठी जीवनशैलीमध्ये आवर्जून नियमित व्यायामाची सवय लावा.

Balanced Diet

3. संतुलित आहार (Balanced Diet)

बाहेरील तेलकट, फास्टफूड खाणे टाळून घरातील संतुलित आहारच खावा. आहारामध्ये फळांचा जास्त वापर करा.

Get Enough Sleep

4. पुरेशी झोप (Get Enough Sleep)

पुरेशी झोप जर नाही झाली तर त्याचा आपल्या शारीरिक आरोगयाबरोबरच मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो. त्यामुळे पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे.

Drink More Water

5. भरपूर पाणी प्या (Drink More Water)

दिवसभरात किमान 3 ते 4 लीटर पाणी पिण्याची सवय स्वत:ला लावा. कारण भरपूर पाणी पिल्याने शरीरातील विषारी घटक दूर होण्यास मदत होते.

Regular Diary Writing

6. डायरी लिहिण्याची सवय (Regular Diary Writing)

आपली दिनचर्या किंवा मनातील कोणत्याही गोष्टी दिवसातून किमान एकदा आपल्या स्वत:च्या डायरीमध्ये लिहिण्याची सवय लावा. यामुळे आपल्या मनातील मळभ दूर होऊन आपण ताजेतवाने होतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT