Lorna Cordeiro 
Image Story

दिवेलागणीचा स्वर: लोर्ना कार्दैरो

गोमन्तक डिजिटल टीम
Lorna Cordeiro

लोर्ना कार्दैरो

आपल्या आवाजाने कोकणी जनतेच्या हृदयांना आनंद देणाऱ्या लोर्ना कार्दैरो हिने आपल्या वयाची ८0 वर्षे पूर्ण केली.

Lorna Cordeiro

क्रिस पेरी

अवघ्या १५ व्या वर्षी सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक क्रिस पेरी याच्या बँडमध्ये गायला सुरुवात करणाऱ्या लोर्नाने आपल्या गायन कारकिर्दीत अनेक खाचखळगे पाहिले

Chris Perry

अद्भुत गाणी

२६ व्या वर्षापर्यंत म्हणजे ११ वर्षे ती क्रिस पेरीसाठी गायली. क्रिस यांच्या संगीताची जादू आणि लोर्नाचा आवाज यातून निर्माण झालेल्या ६०च्या दशकातील गाणी अद्भुत होती.

Lorna Cordeiro

कोकणी संगीताचे दालन

तुजो मोग, पिसो, बेबदो, लिस्बोआ, नाचोंया कुंपासार, तुजो मोग, आदेवस, आपघात या त्यांच्या गाण्यांनी कोकणी संगीताचे दालन रत्नखचित केले.

Lorna Cordeiro

गाणे सोडले

क्रिस पेरीबरोबर मतभेद झाल्यानंतर लोर्नाने गाणेच गायचे सोडले. त्यानंतर पुढील 23 वर्षे ती गाण्याशिवाय राहिली.

Lorna Cordeiro

23 वर्षानंतर पुन्हा

त्यानंतर एक डिसेंबर १९९५ रोजी मिरामारच्या किनाऱ्यावर लोर्नाने 23 वर्षानंतर सार्वजनिक कार्यक्रमात पुन्हा गाणे म्हटले.

Lorna Cordeiro

बॉलीवूड

लॉर्नाने बॉलीवूड मधील दिग्गज संगीत दिग्दर्शकांसाठी गाणी गायली आहेत. महंमद रफी, सुरेश भोसले या प्रसिद्ध गायकांबरोबरही ती गायली आहे.

Lorna Cordeiro

परदेश दौरे

पुनरागमनानंतर दुबई, कुवेत, कतार, बहरीन आदी मध्यपूर्वेतील देशांमध्ये तसेच लंडन आणि युरोपच्या काही भागांमध्येही तिच्या गाण्याचे कार्यक्रम झाले.

Lorna Cordeiro

रसिकांसाठी झंकार

लोर्ना जेव्हा गाणे गात असते तेव्हा या वयातील आवाजही रसिकांसाठी जणू एक झंकार असतो. कवचासारख्या लाभलेल्या या सुरक्षिततेनेच तिला पुनर्जन्म आणि लोकांचे भरघोस प्रेमही दिले. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs PAK: आरोन जॉर्जनं धू-धू धुतलं, मग दीपेश-कनिष्कनं गारद केलं, टीम इंडियानं पाकिस्तानला 90 धावांनी लोळवलं VIDEO

School Bus Accident: 25 शाळकरी मुलांवर काळाचा घाला! स्कूल बस नदीत कोसळल्याने हाहाकार; पालकांची धावपळ

Accident News: कार थेट झाडावर आदळली, रामनगर-धारवाड महामार्गावर भीषण अपघात; पणजीच्या 55 वर्षीय चालकाचा जागीच मृत्यू

2 मुलं, 6 वर्ष एकत्र; धुरंधर फेम अर्जुन रामपाल 'एंगेज्ड'! गिर्ल्डफ्रेन्डबद्दल म्हणाला, 'मी तिच्यामागे लागलो कारण ती..."

IND vs PAK: डोक्याला चेंडू लागला, पण मैदान सोडलं नाही, भारताचा 'फायटर' लढला; हायव्होल्टेज सामन्यात पाकिस्तानी गोलंदाजांची केली चांगलीच धुलाई VIDEO

SCROLL FOR NEXT