Jackfruit festival At Raj Bhavan Goa Dainik Gomantak
Image Story

Jackfruit Festival : गोव्याच्या राजभवनात फणस महोत्सवाचे आयोजन

गोमन्तक डिजिटल टीम
Jackfruit festival At Raj Bhavan Goa

राजभवनातील दरबार हॉलमध्ये जॅकफ्रुट फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले होते.

Jackfruit festival At Raj Bhavan Goa

जॅकफ्रुट फेस्टिव्हलला देशातील 3 राज्यांचे राज्यपाल उपस्थित होते.

Jackfruit festival At Raj Bhavan Goa

तेलंगणाच्या राज्यपाल तमिलसाई सुंदराराजन, बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर आणि गोव्याचे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यावेळी प्रमुख उपस्थित होते.

Jackfruit festival At Raj Bhavan Goa

जॅकफ्रुट फेस्टिव्हलचे उद्घाटन 3 राज्यपालांच्या हस्ते करण्यात आले.

Jackfruit festival At Raj Bhavan Goa

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 71 व्या वाढदिवसानिमित्त  गोव्याच्या राजभवन कॅम्पसमध्ये जॅकफ्रूट बाग सुरू करण्यात आली होती.

Jackfruit festival At Raj Bhavan Goa

जॅकफ्रूट बागेतील झाडांना लागवडीच्या तारखेपासून 20 महिन्यांनी फळे येण्यास सुरुवात झाली.

Jackfruit festival At Raj Bhavan Goa

विविध प्रकारचे जॅकफ्रूट्स कार्यक्रमस्थळी प्रदर्शित केले गेले होते. यावेळी गोव्यातील विविध मान्यवरदेखील उपस्थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT