Under Water Train Dainik Gomantak
Image Story

Under Water Train: जगातील कोणत्या देशांमध्ये रेल्वे पाण्याखाली धावतात? भारतातही लवकरच...

Manish Jadhav
Under Water Train

भारतीय रेल्वे: भारतात लवकरच समुद्राखाली पहिली बुलेट ट्रेन धावणार आहे. ही ट्रेन तब्बल 21 किलोमीटर पाण्याखालून धावणार आहे.

Under Water Train

अंडरवॉटर ट्रेन: आज (12 सप्टेंबर) आपण या फोटोस्टोरीच्या माध्यमातून कोणत्या देशात ट्रेन पाण्याखाली धावतात ते जाणून घेणारोत...

Under Water Train

मुंबई ते अहमदाबाद ट्रेन: मुंबई ते अहमदाबाद दरम्यान देशातील पहिली बुलेट ट्रेन समुद्राखालून धावणार आहे. या गाडीचा कमाल वेग ताशी 320 किमी असेल.

Under Water Train

भारतातील पहिली अंडरवॉटर ट्रेन: भारतात सध्या कोलकात्यात अंडरवॉटर मेट्रो धावतेय, हुगळी नदीतून हावडा पर्यंत धावते.

Under Water Train

लंडन-पॅरिस: लंडन आणि फ्रान्स दरम्यान धावणारी हाय-स्पीड युरोस्टार ट्रेन पाण्याखाली 31 मैल अंतर कापते.

Under Water Train

जपान: जपानच्या सीकान टनेलमधून धावणारी ट्रेन होक्काइडो आणि आओमोरीला जोडते.

Under Water Train

स्वित्झर्लंड: गॉटहार्ड बेस टनेल झुरिचला मिलान शहराशी जोडतो. हा 57 किलोमीटरचा बोगदा आहे.

Under Water Train

तुर्किये: तुर्कियेमध्ये मार्मरे बोगदा आहे जो पाण्याखाली आहे. तुर्कियेतील बोस्फोरस समुद्रधुनीखालील हा 13.5 किमी लांबीचा बोगदा ज्याच्या आत ट्रेन धावते.

Under Water Train

हाँगकाँग: हाँगकाँगमध्येही ट्रेन 1.4 किलोमीटर पाण्याखाली धावते.

Under Water Train

ट्रान्सबे ट्यूब: ट्रान्सबे ट्यूब कॅलिफोर्नियातील सॅन फ्रान्सिस्को आणि ऑकलंड शहरांदरम्यान चालते. ही ट्रेन या शहरांमधील पाण्याखालील बोगद्यातून जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT