आयआयटी बाबा
प्रयागराज महाकुंभ 2025 मध्ये 'आयआयटी बाबा' म्हणून ओळखले जाणारे अभय सिंह हे त्यांच्या आध्यात्मिक प्रवासामुळे चर्चेत आले होते.
संन्यास
त्यांनी आयआयटी मुंबईमधून एरोस्पेस इंजिनिअरिंगची पदवी घेतल्यानंतर उच्चपदस्थ नोकरी सोडून संन्यासाचा मार्ग स्वीकारला होता.
जीव देण्याची धमकी
दरम्यान, आयआयटी बाबा उर्फ अभय सिंहला जयपूर पोलिसांनी अटक केली आहे. सोशल मिडियावर जीव देण्याची धमकी त्यांनी दिल्याची माहिती होती.
हॉटेलमधून अटक
जयपूर पोलिसांनी रिद्धी-सिद्धी परिसरातील एका हॉटेलमध्ये त्याला ताब्यात घेण्यात आले. यावलेस त्याच्याजवळ काही ड्रग्स देखील सापडल्याचे समोर आले आहे.
बाबाची प्रतिक्रिया
"माझ्याजवळ थोडासा गांजा सापडला आहे. कोणीतरी सांगितले होते की बाबा जीव देणार आहेत. पोलिस एका विचित्र प्रकरणाचे निमित्त घेऊन आले होते. मी त्यांना सांगितले की जर तुम्ही या गांजावरून गुन्हा दाखल केला तर कुंभमेळ्यात इतक्या लोकांकडे गांजा असतो, त्या सर्वांना अटक करा., असं बाबा म्हणालेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.