तांब्याच्या भांड्यातील पाणी पित असाल तर या गोष्टी लक्षात ठेवा
तांब्याच्या भांड्यातील पाणी पित असाल तर या गोष्टी लक्षात ठेवा  Dainik Gomantak
Image Story

तांब्याच्या भांड्यातील पाणी पित असाल तर या गोष्टी लक्षात ठेवा

दैनिक गोमन्तक
तुम्हाला जर असिडिटीच त्रास असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेवून तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यावे. कारण तांब्याचा गुणधर्म उष्ण असतो, यामुळे तुमचं त्रास अधिक वाढू शकतो.
तुम्हाला जर किडनी किंवा हृदयविकार असेल तर या भांड्यातील पाणी पिण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
तांब्याच्या भांड्यात कोणताही पआदर्थ टाकून खावू नये. यामुळे आरोग्याशी संबंधित आजार उद्भवु शकतात.
तांब्याच्या भांड्यात दूध किंवा आंबट पदार्थ खावू नये. यामुळे विषबाधा होण्याची शक्यता असते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goa News: गोव्यात लैंगिक अत्याचाराचे आरोप असलेले मंत्री, पोलिसांवर राजकीय दबाव; इंडिया आघाडीचा आरोप

Ponda Murder Case: सांताक्रुज, फोंड्यात मामाकडून भाच्याचा खून

दोन महिन्यात कसे वाढवले 40 हजार फॉलोअर्स, गोव्याच्या इन्फ्लुएन्सरने शेअर केलं सिक्रेट

Sahil Khan Arrested: गोव्यासह पाच राज्यातून दिवस-रात्र प्रवास; बेटिंग घोटाळ्यात अडकलेला साहिल खान अखेर गजाआड

Goa's News Wrap: ताळगाव निवडणूक निकाल, फोंड्यात खून; गोव्यातील बातम्यांचा आढावा

SCROLL FOR NEXT