साजरा केला गणेशोत्सव  Dainik Gomantak
Image Story

राज्यात सर्वत्र अकरा दिवसांच्या बाप्पाचे थाटात विसर्जन

मुरगाव तालुक्यात 47 सार्वजनिक गणेश मंडळांनी साजरा केला गणेशोत्सव

दैनिक गोमंतक
मुरगाव तालुक्यात साजरा केला गणेशोत्सव

मुरगाव तालुक्यात विविध भागात एकूण 47 सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेशोत्सव साजरा केला. यात कुठ्ठाळी दाबोळी, वास्को आणि मुरगाव अशा चार मतदारसंघात मिळून एकूण 47 सार्वजनिक गणेश मंडळ आहेत (idol Ganesh faithfully immersed at goa)

यंदाची गणेश चतुर्थी मोठ्या उत्साहात

गेली दोन वर्षे कोरोना महामारीमुळे वगळता यंदा दरवर्षीप्रमाणे यंदाची गणेश चतुर्थी मोठ्या उत्साहात साजरी करण्यासाठी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी, सदस्यांनी आणि भाविकांनी कंबर कसली व गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला.

सार्वजनिक गणेश मंडळांचा जल्लोष

मुरगाव तालुक्यातील सार्वजनिक गणेश मंडळापैकी काही जणांनी सात दिवस, नऊ दिवस व अकरा दिवस गणपती ठेवला तर काही मोजकेच 21 दिवसांचा सार्वजनिक गणेश पुजला

यंदा पुन्हा एकदा पूर्वीसारखा उत्साह

दोन वर्षे 2020-2021 कोरोना महामारीमुळे सार्वजनिक गणेशोत्सव मध्ये उत्साह उमेद दिसला नव्हता. मात्र यंदा पुन्हा एकदा पूर्वीसारखा उत्साह

सार्वजनिक गणेशाचे दिंडीच्या गजरात वाजत गाजत विसर्जन

आज वास्को, वेर्णा, मुरगाव पोलीस स्थानकाबरोबर बायणा येथील विनायक कला संघाचा तसेच दाबोळी येथील दाबोळीचा राजा, ठाणे कुठ्ठाळी येथील साखळ्यो गणेशोत्सव मंडळाचा सार्वजनिक गणेशाचे दिंडीच्या गजरात वाजत गाजत विसर्जन करण्यात आले.

अनेक कार्यक्रमांचे ही आयोजन

यंदाच्या गणेशोत्सवात अनेक कार्यक्रमांचे ही आयोजन करण्यात आले होते.

सर्वत्र जल्लोषाचे वातावरण

यंदा राज्यात सार्वजनिक गणेशोत्सवात सर्वत्र जल्लोषाचे वातावरण

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: पाहावं ते नवलंच!! 21 लाखांचा गंडा घातलेल्या माणिकरावचं हार घालून स्वागत; मित्र म्हणतोय "वेलकम टू गोवा सिंघम"

Goa Congress: खासदार विरियातो, प्रदेशाध्यक्ष पाटकर पोलिसांच्या ताब्यात; काँग्रेसचे कॅश फॉर जॉब विरोधात आंदोलन

Goa Today's News Live: मालपे पेडणे येथे आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह, पोलिस घटनास्थळी दाखल

IFFI Goa 2024: "आलीयाच्या सुरक्षेसाठी मी त्याला हाकललं होतं" काही तासांतच 'ते' विधान फिरवल्याने इम्तियाज अली वादाच्या भोवऱ्यात

National Cashew Day: गोव्यात काजूचे पीक घेणे का बनत आहे कठीण? कारणे जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT