पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबचा पट्टा तयार झाल्याने गोव्यात सकाळपासून मुसळधार पाऊस पडत आहे.  Anil Patil
Image Story

गोव्यात पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात

पश्चिम बंगालच्या उपसागरात आणि दक्षिण गुजरात, उत्तर महाराष्ट्रमध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे गोव्यात सकाळपासून मुसळधार पाऊस पडत आहे

दैनिक गोमन्तक
मुसळधार पावसामुळे वाहतूक थंडावली आहे.
मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी रस्त्यावर पाणी आलेले दिसत आहे.
हवामान खात्याने गोव्यात आज जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. आतापर्यंत गोव्यात सरासरीपेक्षा 5 टक्के पाऊस अधिक पडला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sancoale Theft: गोव्यात आणखी एक मोठी चोरी, सांकवाळ येथे फ्लॅट फोडला; 8.5 लाखांचे दागिने, महागडी घडयाळे लंपास

Goa Live Updates: सांकवाळ येथे फ्लॅटमध्ये चोरी; 8 लाखांचा ऐवज लंपास

Majorda: धिरयोत उधळला रेडा, छातीत खुपसले शिंग; माजोर्डा मृत्यूप्रकरणातील संशयित अमेरिकेत, पोलिसांच्या वाढल्या अडचणी

Corlim Accident: ऐन दिवाळीत कोसळला दुःखाचा डोंगर! भरधाव गाडीने दिली पादचाऱ्याला धडक; 39 वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू

Bhai Dooj 2025: '7 रंगांचे तिलक, न कोमेजणारा हार'; नेपाळमध्ये कशी साजरी होते भाऊबीज? जाणून घ्या आगळीवेगळी प्रथा..

SCROLL FOR NEXT