Ayurveda Diet Tips Dainik Gomantak
Image Story

Ayurveda Diet Tips: आयुर्वेदानुसार रात्रीच्या जेवणात 'या' पदार्थांचे करावे सेवन

रात्रीच्या जेवणात पचायला हलके असणाऱ्या पदार्थांचा समावेश करावा.

दैनिक गोमन्तक
Ayurveda Diet Tips

आयुर्वेदानुसार आपली पचनसंस्था रात्री सर्वात कमी असते आणि त्यामुळे रात्रीचे जेवण नेहमी हलके असावे असे सांगितल्या जाते.

Ayurveda Diet Tips

भाजीचे सूप:

हे हलके आणि पचायला सोपे आहे, रात्रीच्या जेवणासाठी ते उत्तम आहे.

Ayurveda Diet Tips

भाजलेल्या भाज्या:

हे एक हलके आणि सोपे जेवण आहे, ते अधिक पचण्याजोगे बनवण्यासाठी मसाले आणि तूप घालू शकता.

Ayurveda Diet Tips

मसूराचे सूप आणि हिरवी चटणी:

हे पचायला सोपे असते, जे छान लागते आणि पोटासाठीही चांगले असते. (Pinterest)

Ayurveda Diet Tips

बार्ली सूप:

वजन कमी करणे, मधुमेह आणि मूत्र प्रणालीच्या आजारांसाठी हे एक उत्तम डिनर आहे.

Ayurveda Diet Tips

मुगाची खिचडी

रात्री जेवणात मुगाची खिचडी खाल्यास पचन संस्था चांगली राहते.

Ayurveda Diet Tips

भाजीची टिक्की आणि पुदिन्याची चटणी:

ही टिक्की बनवण्यासाठी बेसन किंवा ओट्सचे पीठ वापरता येते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोव्याला स्वच्छतेचा दुहेरी मान! पणजीसह साखळीला थेट दिल्लीत पुरस्कार; आरोग्यमंत्र्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव

Goa Tourism: महिला, लहान मुलांच्या सुरक्षेत हयगय कराल तर खबरदार...; सरकारची हॉटेल्सना सक्त सूचना

Basketball World Championship: गोव्याचा जेशुआ भारताच्या प्रतिनिधित्वासाठी सज्ज, 19 जूलैपासून रंगणार जागतिक विद्यापीठ बास्केटबॉल स्पर्धा

Goa Live News: "पाली शिवलिंग धबधब्यावर आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध" आमदार डॉ. देविया राणे

Goa Politics: 'मायलेज'च्या भीतीपायी, एकजुटीला मूठमाती; सरकारला घेरण्याची रणनीती आखण्यावरून विरोधकांत एकमत नाही

SCROLL FOR NEXT