Gukesh D World Chess Champion Dainik Gomantak
Image Story

Gukesh D World Chess Champion: गुकेश बनला बुद्धिबळ विश्वाचा नवा चॅम्पियन, चीनी खेळाडूला हरवून रचला इतिहास!

Manish Jadhav
Gukesh D World Chess Champion

डी गुकेश: भारताचा युवा स्टार डी. गुकेश बुद्धिबळ विश्वाचा नवा चॅम्पियन बनला आहे.

Gukesh D World Chess Champion

सर्वात तरुण: सिंगापूर येथे झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत गुकेशने चीनच्या डिंग लिरेनचा पराभव करुन विजेतेपद पटकावले. यासह गुकेश बुद्धिबळाच्या इतिहासातील सर्वात तरुण विश्वविजेता ठरला आहे.

Gukesh D World Chess Champion

चुरशीची स्पर्धा: गुरुवारी, 12 डिसेंबर रोजी चॅम्पियनशिपच्या 14व्या आणि शेवटच्या फेरीत गुकेश आणि डिंग लिरेन यांच्यात चुरशीची स्पर्धा झाली. जिथे गतविजेता लिरेनने एक छोटीशी चूक केली, जी त्याला महागात पडली.

Gukesh D World Chess Champion

विश्वविजेता: या विजयासह वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी गुकेशने विश्वविजेता बनून विक्रम केला. विशेष म्हणजे तो 18वा जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनही आहे.

Gukesh D World Chess Champion

नाव अजरामर: या विजयासह गुकेशने केवळ भारतीय बुद्धिबळातच नव्हे तर जागतिक बुद्धिबळातही आपले नाव अजरामर केले.

Gukesh D World Chess Champion

दुसरा भारतीय: विश्वनाथन आनंद यांच्यानंतर विश्वविजेता बनणारा गुकेश हा दुसरा भारतीय खेळाडू आहे. या विजयाचे बक्षीस म्हणून गुकेशला 18 कोटी रुपयेही मिळणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Murder Case: घरगुती वादातून काकाचा खून अन् आयुष्याची झाली माती! 29 वर्षाच्या दोषी पुतण्याला कोर्टाचा दणका; ठोठावली जन्मठेपेची शिक्षा

Goa Formula Racing Scam: वीजबिलांचा भार जनतेवर; मोपा येथे महाघोटाळा, सवलतींचा वर्षाव इव्हेंटवर, काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनीही केला आरोप

Goa Politics: 'आरजी'चा फुटबॉल वीरेशच्या हाती; राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने तडकाफडकी राज्य समित्या बरखास्त

Sanjil Kudchadkar Kidnapping Case: कोंब-मडगाव परिसरातील घटनेमुळे खळबळ; कौटुंबिक वादातून पॅथॉलॉजी लॅबचालकाचे अपहरण

Maharashtra FDA Action: तुकाराम मुंढेंचा बॉलिवूडला दणका! गुटख्याची जाहिरात करणाऱ्या सेलिब्रिटींवर होणार कारवाई; एफडीए ॲक्शन मोडवर

SCROLL FOR NEXT