Kargil Vijay Diwas Anil Patil
Image Story

Photo: गोव्यात कारगिल युद्धाच्या स्मृतींना उजाळा

कारगिल विजय दिनाच्या निमित्ताने आज आझाद मैदानावर (Azad Maidan) मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, महापौर रोहित मोन्सरत यांनी हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र वाहिले

दैनिक गोमन्तक

कारगिल विजय दिनाच्या निमित्ताने आज आझाद मैदानावर (Azad Maidan) माजी सैनिक कल्याण संघटना आणि पूर्व सैनिक सेवा परिषद यांच्या वतीने कारगिल युद्धाच्या स्मृतींना मान्यवरांनी उजाळा दिला.

कारगिल विजय दिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, महापौर रोहित मोन्सरत यांनी आझाद मैदानाच्या हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र वाहिले.

माजी सैनिक कल्याण संघटनेचे अध्यक्ष अनंत जोशी यांच्यासह कारगिल युद्धातील सहभागी अधिकारी व सैनिक उपस्थित होते.

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी कारगिल विजय ही घटना देशासाठी अभिमानास्पद असून गोव्याच्या सपुत्रांनी दिलेले योगदान अविस्मरणीय आहे, असे सांगितले.

कारगिल विजय दिवसानिमित आयोजित विविध स्पर्धातील विध्यार्थ्यांना यावेळी प्रशस्तीपत्र वितरित करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT