Netravali Wildlife Sanctuary  Dainik Gomantak
Image Story

Netravali Wildlife Sanctuary Photo: गोवा ट्रिप प्लॅन करताय? मग नेत्रावळी अभयारण्याला जरुर भेट द्या!

Manish Jadhav
Netravali Wildlife Sanctuary

गोवा पर्यटन: पावसाळ्यात गोव्याला भेट देणे पर्यटक पसंत करतात.

Netravali Wildlife Sanctuary

गोव्याचं निसर्ग सौंदर्य: पावसाळ्यात गोव्यातील धबधबे, अभयारण्ये पाहण्यासाठी पर्यटक मोठी गर्दी करतात.

Netravali Wildlife Sanctuary

नेत्रावळी अभयारण्य: आज आपण या फोटोस्टोरीच्या माध्यमातून नेत्रावळी अभयारण्याविषयी जाणून घेणार आहोत.

Netravali Wildlife Sanctuary

पावसाळ्यात नेत्रावळी अभयारण्याची सैर: पावसाळ्यात तुम्ही गोव्याची ट्रिप प्लॅन करत असाल तर नक्की येथील नेत्रावळी अभयारण्य पाहा.

Netravali Wildlife Sanctuary

कुठं आहे नेत्रावळी अभयारण्य: नेत्रावळी वन्यजीव अभयारण्य गोवा विमानतळापासून सुमारे 65 किमी अंतरावर सांगे तालुक्यात आहे.

Netravali Wildlife Sanctuary

वन्यजीवांचं वस्तीस्थान: नेत्रावळी अभयारण्य दुर्मिळ वन्यजीवांचं वस्तीस्थान आहे. वाघासह अनेक दुर्मिळ वन्यजीव इथे आढळतात.

Netravali Wildlife Sanctuary

दुर्मिळ प्रजाती: दुर्मिळ वन्यजीवांसह नेत्रावळी अभयारण्यात पक्षांच्या दुर्मिळ प्रजातीही आढळतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

SCROLL FOR NEXT