लग्नापूर्वी मुलींनी हे काम करणे टाळावे Dainik Gomantak
Image Story

लग्नापूर्वी मुलींनी या गोष्टींची काळजी घ्यावी

लग्नापूर्वी अनेक मुली विविध कॉस्मेटिक्स वापरतात यामुळे त्वचा खराब होऊ शकते, चल तर मग जाणून घेवूया काही महत्वाच्या टिप्स.

दैनिक गोमन्तक
चेहऱ्यावरील केस लपवण्यासाठी ब्लीच केले जाते. पण लग्नाच्या एक दिवस आधी ब्लीच करू नये. कारण तुम्ही जर पाहिल्यादाच जर ब्लीच करत असाल तर एक महिन्यांपूर्वी करून पहावे.
अनेक मुलींच्या चेहऱ्यावर फेस वॅक्स केल्याने पुरळ येतात, म्हणून लग्नाच्या एक महिन्या आधीच फेस वॅक्स करून पहावे.
लग्नाच्या आधी अनेक लोक तुम्हाला विविध कॉस्मेटिक्स वापरण्याचा सल्ला देतील. पण जर तुम्ही त्वचा नाजुक असेल तर तर तुम्हाला कोणतेही कॉस्मेटिक्स त्वचेला सूट होणार नाही. यामुळे कोणतेही नवीन कॉस्मेटिक्स वापरणे टाळावे.
जर तुम्हाला केस रंगीत किंवा लहान करायचे असेल तर लग्नाच्या एक दोन दिवस आधी करू नका.
लग्नाच्या कामाच्या धावपळीमध्ये तुम्ही स्वताला हायड्रेटेड ठेवणे आवश्यक असते. यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT