ganesh idol  Dainik Gomantak
Image Story

Ganesh Festival 2024: 'या' मुस्लिम बहुल देशात 700 वर्षांपासून होतेय गणपती बाप्पाची आराधना!

Manish Jadhav
ganesh idol

गणेशोत्सव: देशात सध्या गणेशोत्सवाचा माहोल आहे. मुस्लिम देशातही गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.

ganesh idol

इंडोनेशिया: आज (11 सप्टेंबर) आपण या फोटोस्टोरीच्या माध्यमातून इंडोनेशियातील गणपती बप्पा बद्दल जाणून घेणारोत.

ganesh idol

चलनी नोटावर गणपती: इंडोनेशियात चलनातील वीस हजारांच्या नोटेवरही गणपतीचा फोटो आहे.

ganesh idol

700 वर्षांपासून अस्तित्व: इंडोनेशिया हा मुस्लीमबहुल देश आहे. पण इथे 700 वर्षांपासून गणपती बाप्पांचे अस्तित्व आहे.

ganesh idol

प्रम्बानन मंदिर: जावा बेटावरच्या जगप्रसिद्ध प्रम्बानन मंदिरात गणपती आहे. प्रम्बानन मंदिरातील शैलीशी साधर्म्य सांगणारी ही मूर्ती असली तरी या मूर्तीवर आभूषणं नाहीत.

ganesh idol

शैली: इंडोनेशियातल्या प्रम्बानन मंदिर हे सर्वात जुनं मंदिर आहे. नवव्या शतकात बांधलेल्या या मंदिराची बांधकाम शैली हेमाडपंथी बांधकामाशी नातं सांगणारी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मुंबई इंडियन्सचा राजा..! 'MI'ला पुन्हा चॅम्पियन बनवण्यासाठी रोहित शर्मा सज्ज, शिवाजी पार्कवर तुफान फटकेबाजी Watch Video

वकीलावरील हल्ल्यानं खळबळ; मुख्यमंत्री प्रमोद सावंत आक्रमक, आरोपींवर होणार कठोर कारवाई!

Grah Gochar: सूर्य-शुक्र भ्रमणामुळे 'या' राशींच्या आयुष्यात येणार चैतन्य; पद, प्रतिष्ठा आणि प्रेमाची बसेल जुळवाजुळव!

Goa Accident: चोर्ला घाटात भीषण अपघात, लग्नाची खरेदी करून येताना झाला घात; दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू, एकाची प्रकृती चिंताजनक

"भारतीय चाहत्यांची मनं दुखावली तरी चालतील, कप आम्हीच..." टी-20 विश्वचषक फायनलपूर्वी सँटनरचं मोठं विधान

SCROLL FOR NEXT