Fruits Dainik Gomantak
Image Story

हिवाळ्यात उत्तम आरोग्यासाठी ‘ही’ 6 फळे जरुर खावा, अनेक समस्यांवर रामबाण उपाय!

Manish Jadhav
Fruits

हिवाळा ऋतू: हिवाळ्यात उत्तम आरोग्य राखण्यासाठी भरपूर प्रमाणात फळे सेवन करावीत.

Pomegranate

फळे: आज (1 डिसेंबर) आपण या फोटोस्टोरीच्या माध्यमातून हिवाळ्यात कोणती फळे खावीत, ज्यामुळे आरोग्य ठणठणीत राहील याविषयी जाणून घेणार आहोत.

Asian pear

नाशपाती: हिवाळ्यात नाशपातीचे नवीन पीक येते. व्हिटॅमिन ई आणि सी सारख्या अँटिऑक्सिडंट्स असणाऱ्या नाशपतीचे सेवन केल्या रोगप्रतिकार शक्ती उत्तम राहते.

Pomegranate

डाळिंब: हिवाळ्यात डाळींबाचे सेवन केल्याने शरीरातील रक्ताभिसरण सुधारते आणि अनेक समस्यांवरही ते फायदेशीर ठरते.

Apple

सफरचंद: हिवाळ्यात सफरचंदाचे सेवन केल्यास अनेक समस्यांपासून सुटका मिळू शकते. यामध्ये व्हिटॅमिन ए, पोटॅशियम आणि फायबर चांगल्या प्रमाणात आढळते.

Guava

पेरु: या मोसमात पेरुचे सेवन केल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते.

Orange

संत्री: रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासोबतच सर्दी आणि खोकला दूर करण्यातही संत्रीची मदत होते.

Strawberry

स्ट्रॉबेरी: हिवाळ्यात स्ट्रॉबेरीचे सेवन करणे खूप फायदेशीर मानले जाते. स्ट्रॉबेरीत मँगनीज, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी चांगल्या प्रमाणात आढळतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: गोवा सरकार गाढ झोपेत, तर गृहमंत्री त्यांच्या राजकीय अजेंड्यात

Goa Contract Professors: कंत्राटी प्राध्यापकांची होणार चांदी, 'समान वेतन-समान काम' सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट

Goa Crime: गोवा फॉरवर्ड पक्ष युथ विंगच्या उपाध्यक्षावर जीवघेणा हल्ला; कारही फोडली

Julus in Goa: मडगावात ईद ए मिलाद उत्साहात साजरा

Donald Trump: आम्ही रशियासह भारतालाही गमावले! राजनैतिक संबंध विकोपाला गेल्याची ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत

SCROLL FOR NEXT