Portugal, Capital Lisbon Dainik Gomantak
Image Story

Portugal, Capital Lisbon: भारताच्या शोधानंतर लिस्बनची 'भरभराट'... लयच सुंदर शहर!

Manish Jadhav
Portugal, Capital Lisbon

जगातील सुंदर शहरे: जगातील सुंदर शहरांची सफर नक्की करायची असं प्रत्येकाला वाटतं. खासकरुन युरोपातील सुंदर शहरे तुम्ही नक्की पाहिले पाहिजेत.

Portugal, Capital Lisbon

युरोप: युरोपमध्ये अनेक प्रसिद्ध आणि सुंदर शहरे आहेत. आज आपण या फोटोस्टोरीच्या माध्यमातून पोर्तुगालची राजधानी लिस्बनबद्दल जाणून घेणार आहोत.

Portugal, Capital Lisbon

पोर्तुगालची राजधानी: दरवर्षी लाखो पर्यटक लिस्बनला भेट देतात. हे शहर पोर्तुगालची राजधानीचे ठिकाण आहे. सात टेकडयांवर हे शहर वसलेले आहे.

Portugal, Capital Lisbon

ताहो नदी: लिस्बन शहर आयबेरियन द्वीपकल्पाच्या पश्चिम भागात अटलांटिक महासागराच्या व ताहो नदीच्या काठावर वसले आहे.

Portugal, Capital Lisbon

लोकसंख्या: 2011 च्या जनगणनेनुसार लिस्बन शहराची लोकसंख्या सुमारे 5.47 लाख तर महानगर क्षेत्राची लोकसंख्या 30 लाख होती.

Portugal, Capital Lisbon

इतिहास: वास्को दि गामाने भारताकडे जाण्याचा सागरी मार्ग शोधून काढल्यावर पंधराव्या-सोळाव्या शतकात मसाल्याच्या पदार्थाच्या व्यापाराच्या जोरावर लिस्बनची भरभराट होऊन तिथे एक समर्थ साम्राज्य उभे राहिले.

Portugal, Capital Lisbon

पर्यटन: दरवर्षी लाखो पर्यटक लिस्बनला भेट देतात. लिस्बनचं सौंदर्य भुरळ पाडतं. तुम्हीही जगातील सुंदर शहरांच्या सफरीवर जाण्याचा प्लॅन करत असाल तर लिस्बनला नक्की भेट द्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant: ऋषभ पंतने सोडले लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधारपद! अपयशाची स्वीकारली संपूर्ण जबाबदारी; पण संघात राहणार का?

NEET Paper Leak: 'फक्त बळीचा बकरा बनवून चालणार नाही, खऱ्या मास्टरमांइडला शोधा'; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि NTA ला सक्त ताकीद

Budh Gochar 2026: गुंतवणुकीतून बंपर नफा आणि परदेश प्रवासाचा योग! बुधाचे गोचर ठरणार वरदान; 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस

VIDEO: अंदाज चुकला की चपलेचा सणसणीत दणका! सोशल मीडियावर अतरंगी गेमचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी हसून हसून लोटपोट

स्मार्ट चष्म्यांच्या वापरातून फिक्सिंग... आयपीएल फायनलपूर्वी खळबळ, BCCI ॲक्शन मोडमध्ये! 'या' गोष्टीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT