dubai millionaire Dainik Gomantak
Image Story

बायकोची बिकिनी घालण्याची इच्छा, दुबईच्या अब्जाधीशाने अशी केली इच्छा पूर्ण!

Manish Jadhav
dubai millionaire

स्त्री हट्ट: स्त्री हट्टापुढे कोणत्याच नवऱ्याचं चालत नाही, असं म्हणतात. कोणत्या सर्वसाधारण नव्हे तर दुबईच्या एका अरबाने एक खरं करुन दाखवलंय.

private island

बेट विकत घेतलं: बायकोच्या इच्छेखातर दुबईच्या अरबाने 5 अरब डॉलरचं एक बेटच विकत घेतलं.

dubai millionaire

पत्नीची इच्छा: आज (1 ऑक्टोबर) आपण या फोटोस्टोरीच्या माध्यमातून पत्नीची काय इच्छा होती? याविषयी जाणून घेणारोत.

private island

अजब: जमाल अल नदाक याने पत्नीला बिकिनी घालता यावी म्हणून 5 अरब डॉलरचं एक बेटच विकत घेतलं.

dubai millionaire

दावा: आपली प्रायव्हसी जपता यावी, यासाठी पती जमाल अल नदाक याने हे प्रायव्हेट बेट विकत घेतल्याचा दावा केला जातोय.

dubai millionaire

तीन वर्षांपूर्वी लग्न: 3 वर्षांपूर्वी दुबईतील अब्जाधीश जमाल अल नादकसोबत या महिलेने (सौदी अल नादक) लग्न केले होते. हे जोडपे एक इंस्टाग्राम इन्फ्ल्यूएन्सरदेखील आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nessai Company Fire: मासळी पॅकिंग कंपनीमध्ये काम सुरू असतानाच उडाला भडका, आगीत कोट्यवधींची हानी Watch Video

"हे कसलं प्रेम?" व्हॅलेंटाईन डे ला प्रेयसी म्हणाली 'मर', अन् NDA ची तयारी करणाऱ्या 17 वर्षीय प्रियकरानं गळफास घेत संपवलं जीवन

Mrunal Thakur Wedding: "योग्य जोडीदाराच्या शोधात", लग्नाच्या चर्चांवर मृणाल ठाकूरनं सोडलं मौन, धनुषसोबतच्या अफेअरवरही दिलं उत्तर

Mahashivratri Wishes in Marathi: हर हर महादेव! महाशिवरात्रीनिमित्त नातेवाईक, मित्रांना पाठवा 'या' भक्तिमय शुभेच्छा

India vs Pakistan: "टीम इंडियाविरूध्द शांत राहणंच फायद्याचं"; हायव्होल्टेज सामन्याआधी बाबर आझम थंडावला Watch Video

SCROLL FOR NEXT