Do yoga to reduce stress

 

Dainik Gomantak

Image Story

ताण-तणाव कमी करण्यासाठी करा 'ही' योगासने

बदलत्या जीवनशैलीमुळे आपल्या शारीरिक आणि मानसिक तणावामध्ये वाढ झाली आहे. हाच तणाव कमी करण्यासाठी योगासने करणे अत्यंत लाभदायक आहे.

दैनिक गोमन्तक

पवनमुक्तासन

पवनमुक्तासन: पवन म्हणजे वायू. या आसनामुळे आपल्या पोटातील सर्व वायू सहजरित्या बाहेर पडतो. पोट स्थिर असल्यामुळे आपल्याला तणाव कमी करण्यात खूप मदत होते.

सेतु बंधासन

सेतु बंधासन: सेतु बंधासन या आसनामुळे पाठीच्या स्नायूंना बळकटी येते आणि त्यांना आराम मिळतो. त्यामुळे आपली उदासीनता दूर होऊन आपल्याला ताजेतवाने वाटते.

उष्ट्रासन

उष्ट्रासन: उष्ट्रासन केल्यामुळे शरीराच्या सर्व भागाला व्यायाम मिळतो. त्यामुळे शरीरातील मरगळ दूर होते.

शीर्षासन

शीर्षासन: शीर्षासन केल्यामुळे आपल्या मेंदूच्या नसांना व्यायाम मिळतो. या आसनामुळे मेंदूला व्यवस्थित रक्तपुरवठा होतो. त्यामुळे शारीरिक ताणाबरोबरच मानसिक ताणही कमी होतो.

शवासन

शवासन: शवासन केल्यामुळे ताण आलेल्या शरीराच्या सर्व स्नायूंना आराम मिळून मन शांत होण्यास मदत होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT