Cannes Film Festival| aishwarya rai bachchan Instagram
Image Story

Cannes Film Festival: रेड कार्पेटवर झळकले 'ऐश्वर्य’; पाहा ऐश्वर्या रॉयच्या सौंदर्याचा जलवा!

Cannes Film Festival 2022: ऐश्वर्या राॅय बच्चन पिक कलरच्या गाऊनमध्ये खूप सुंदर दिसत होती.

दैनिक गोमन्तक
aishwarya rai bachchan

कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या तिसऱ्या दिवशी ऐश्वर्या रॉय-बच्चनने आर्मागेडन टाईमच्या प्रीमियरला हजेरी लावली होती

aishwarya rai bachchan

याआधी ती रेड कार्पेटवर सर्व फोटोग्राफर्ससमोर भरपूर फोटो पोज देताना दिसली होती.

aishwarya rai bachchan

ऐश्वर्या रॉय बच्चन पिक कलरच्या गाऊनमध्ये इतकी सुंदर दिसत होती की, सगळे तिच्याकडे बघतच राहिले.

aishwarya rai bachchan

ऐश्वर्या रॉय-बच्चन प्रत्येक वेळी कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये येते, तेव्हा आपल्या सौंदर्याने सर्वांना मोहित करते.

aishwarya rai bachchan

ऐश्वर्या रॉय-बच्चनचा लुक सर्वांना खूप आवडला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT