BSNL Dainik Gomantak
Image Story

BSNL चे नवे रिचार्ज प्लॅन

बीएसएनएलने (BSNL) नवे स्वस्त आणि मस्त असे चार रिचार्ज प्लॅन (Recharge) लाँच केले आहे.

दैनिक गोमन्तक
BSNL new recharge plan

भारतीय संचार निगम लिमिटेड (BSNL) ने जिओ, आणि विडाफोन यांना टक्कर देण्यासाठी नवे चार प्रिपेड योजना जाहीर केल्या आहेत.

BSNL new recharge plan

200 रुपयापेक्षा कमी किमतीच्या प्लॅनमध्ये, तिन्हीच्या किमतीत प्रत्येकी 1 रुपयांचा फरक आहे. तर तिन्हींची वैधता 28 दिवसांची आहे आणि त्यांचे फायदे देखील वेगळे आहेत.

BSNL new recharge plan

युजर्सला या प्लॅनमध्ये दररोज 1GB इंटरनेट डेटा मिळतो. यामध्ये 100 SMS उपलब्ध आहेत आणि त्यामध्ये व्हॉईस कॉल उपलब्ध आहेत.

BSNL new recharge plan

347 प्रिपेड प्लॅनमध्ये दररोज 2GBडेटा मिळेल. यासोबत अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगसह दररोज 100 SMS दिले जातील.

BSNL new recharge plan

या प्लॅनची वैधता 56 दिवसांची आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: क्रिकेट विश्वात खळबळ! 'हा माझा शेवटचा वनडे वर्ल्ड कप', भारत-वेस्टइंडिज मालिकेपूर्वी किंग कोहलीनं फोडला मोठा बॉम्ब

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

SCROLL FOR NEXT