Ileana D'Cruz Beach Look Dainik Gomantak
Image Story

Ileana D'Cruz Beach Look: गोव्याच्या इलियानाचं भुरळ पाडणारं सौंदर्य; चाहते क्लीन बोल्ड

Manish Jadhav
Ileana D'Cruz Beach Look

बॉलिवूड सेलिब्रेटींचे लूक: बॉलिवूड सेलिब्रेटींचे सुट्ट्या एन्जॉय करतानाचे फोटो सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल होतात. आज आपण बॉलिवूड अभिनेत्री इलियाना डिक्रूझबद्दल जाणून घेणार आहोत.

Ileana D'Cruz Beach Look

अनन्य सौंदर्य: इलियाना बीचवरील फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. तिचं ते अन्यय सौंदर्य चाहत्यांना भुरळ घालतं.

Ileana D'Cruz Beach Look

ग्लॅमरस: इलियानाचा ग्लॅमरस अंदाज चाहत्यांना आकर्षित करतो.

Ileana D'Cruz Beach Look

दिलखेचक अदा: इलियानाच्या दिलखेचक अदा चाहत्यांना क्लीन बोल्ड करतायेत.

Ileana D'Cruz Beach Look

दुनिया: इलियाना चाहत्यांची दुनिया बनलीय. तिच्या हटके मूव्ह्ज चाहत्यांना घायाळ करतात.

Ileana D'Cruz Beach Look

चाहत: इलियाना चाहत्यांसाठी त्यांची चाहत बनलीय. सोशल मीडियावरील तिचा वावर चाहत्यांना भुरळ पाडतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT