Ameesha Patel Beach Look Dainik Gomantak
Image Story

Ameesha Patel Beach Look: अमिषाचा बीचवरील कातिलाना फोटोशूट धूमाकूळ घालतयं धूमाकूळ!

Manish Jadhav
Ameesha Patel Beach Look

बॉलिवूड अभिनेत्री: बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेल अनेकदा तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन ग्लॅमरस अंदाजातील फोटो शेअर करत असते.

Ameesha Patel Beach Look

फोटोशूट: अमिषाने नुकतेच फोटोशूट केले आहे. तिच्या या फोटोशूटने सोशल मीडियावर खळबळ उडवली आहे.

Ameesha Patel Beach Look

हॉट अंदाज: अमिषाने आपल्या हॉट अंदाजाने चाहत्यांना घायाळ केलयं. बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी अमिषा एक आहे.

Ameesha Patel Beach Look

किलर अंदाज: अमिषाचा किलर अंदाज चाहत्यांना मोहिनी घालतोय. ती अनेकदा सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असते.

Ameesha Patel Beach Look

चाहते खल्लास: अमिषाने फोटोशूटमध्ये दिलेली ही खास अंदाजातील पोझ चाहत्यांना खल्लास करतेय.

Ameesha Patel Beach Look

दिलखेचक अदा: अमिषाच्या दिलखेचक अदांनी चाहते क्लीन बोल्ड झालेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT