फेस क्लींजर:
चेहऱ्यावरची घाण स्वच्छ करण्यासाठी आणि डेड स्कीन काढून टाकण्यासाठी क्लींजरचा वापर करावा. Dainik Gomantak
टोणर: टोणरचा वापर केल्याने चेहरा स्वच्छ होतो. तसेच त्वचेमधील पीएच संतुलित ठेवतो. मॉइस्चराइजर: मॉइस्चराइजरचा नियमित वापर केळल्याने त्वचा कोरडी पडत नाही. तसेच त्वचा हायड्रेटेड राहते. दिवसातुन एकदातरी मॉइस्चराइजर लावावे. सनस्क्रीन: सनस्क्रीन लवळल्याने सूर्याच्या अतिनील किरणांपासून संरक्षण होते. यामुळे बाहेर जातांना सनस्क्रीन लवलीला विसरू नका. लिप बाम:
बदलते हवामान आणि प्रदूषित हवेमुळे ओठांवर कोरडेपणा येतो. यामुळे लिप बां लावणे आवश्यक आहे.