Christmas Festival या देशांमध्ये अजब-गजब पद्धतीने साजरा होतो

 

Dainik Gomantak

Image Story

Ajab Gajab News: या देशांमध्ये अजब-गजब पद्धतीने साजरा होतो 'नाताळ सण'

अनेक देशांमध्ये ख्रिसमस सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो पण काही देशांमध्ये अजिब गरीब पद्धतीने साजरा केला जातो.

दैनिक गोमन्तक

पोर्तुगालमध्ये ख्रिसमस सण साजरा करण्याची फारच विचित्र पद्धत आहे. या दिवशी खास पदार्थ बनवले जातात आणि जास्तीच्या प्लेट्समध्ये पदार्थ वाढून ठेवले जातात. असे मानतात कि त्यांचे पूर्वज या दिवशी त्यांच्यासोबत बसून जेवण करतात.

झेंक या देशात ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला अविवाहित मुली घराच्या दारात उभ्या राहतात आणि यांच्या खांद्यावर बूट ठेवतात जर बूट दरवाजा समोर पडला तर असे मानले जाते कि मुलीचे लग्न 1 वर्षाच्या आत होईल

नॉर्वे या देशात ख्रिसमसच्या दिवशी घरातील झाडू लपून ठेवेल जातात कारण असे मानले जाते कि या दिवशी सैतान रात्री जादूवर बसतात आणि हवेत उडतात, आणि ज्या घरात झाडू दिसतो तिथे ते वास करतात.

युक्रेन येथे लोक ख्रिसमसचे झाड न सजवता घरात कोळ्याचे जाळे सजवण्याची परंपरा आहे. हि प्रथा अनेक वर्षापासून येथे सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Chimbel Accident: चिंबल महामार्गावर रुग्णवाहिका उलटली; चालक, परिचारिका सुखरूप; अपघातामुळे काही काळ वाहतुकीचा खोळंबा

Goa Sports: 'गोव्यातून ऑलिंपियन घडवायचाय'; मुख्यमंत्री डॉ. सावंत यांचे मोठे लक्ष्य, क्रीडा शिक्षकांना संघटनांशी समन्वय साधण्याचे आवाहन

Cutbona Jetty Dengue: कुटबण जेटीवर डेंग्यूचा शिरकाव! 2 मजूर बाधित; आरोग्य खात्याकडून 2.5 हजार मजुरांची तातडीने तपासणी

Omkar Elephant: 'ओंकार' हत्तीचा 'राजेशाही' प्रवास! बांदा-डेगवे मार्ग अडीच तास ठप्प; हत्ती पुढे अन् वाहनांच्या लांबच लांब रांगा मागे

मित्रासोबत बारमध्ये दारू पिली, नंतर खून केला अन् मोबाईल घेऊन यूपीमध्ये फरार; मित्राच्या हत्येप्रकरणी संशयिताचा जामीन अर्ज कोर्टानं फेटाळला

SCROLL FOR NEXT