Abhishek Sharma Century Dainik Gomantak
Image Story

Abhishek Sharma Century: युवराजचा चेला चमकला; अभिषेकने टी-20 मध्ये झळकावले रेकॉर्डब्रेक 'शतक'

Manish Jadhav
Abhishek Sharma Century

अभिषेख शर्मा: अभिषेक शर्माने टी-20 क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे. त्याने वेगवान शतकाच्या भारतीय विक्रमाची बरोबरी केली आहे.

Abhishek Sharma Century

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी: डावखुऱ्या अभिषेकने सय्यद मुश्ताक अली टी-20 ट्रॉफीमध्ये मेघालयविरुद्ध हा पराक्रम केला.

Abhishek Sharma Century

उर्विशच्या विक्रमाशी बरोबरी: पंजाबकडून खेळताना अभिषेकने अवघ्या 28 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. अशाप्रकारे त्याने गुजरातचा फलंदाज उर्विल पटेलच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. गुजरातचा यष्टिरक्षक फलंदाज उर्विल पटेलने 28 चेंडूत शतक झळकावून नवा भारतीय विक्रम रचला होता.

Abhishek Sharma Century

ऋषभचा रेकॉर्ड मोडला: अभिषेकने ऋषभ पंतचाही 32 चेंडूत झळकावलेल्या टी-20 शतकाचा विक्रम मोडीत काढला.

Abhishek Sharma Century

शानदार खेळी: मेघालयकडून 20 षटकात 143 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अभिषेक शर्माने 29 चेंडूत 106 धावांची नाबाद खेळी केली. 365.52 च्या स्ट्राईक रेटसह, अभिषेक शर्माने आपल्या डावात 11 षटकार आणि 8 चौकार लगावले.

Abhishek Sharma Century

सामना जिंकला: अभिषेक शर्माच्या झंझावाती शतकाच्या बळावर पंजाब संघाने मेघालयविरुद्धचा सामना 10 षटकांत 7 गडी राखून जिंकला. पंजाबने 9.3 षटकांत 3 गडी गमावून 144 धावा केल्या होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT