World 10 Best Destinations For Solo Travel Dainik Gomantak
Image Story

World 10 Best Destinations For Solo Travel: सोलो ट्रिपसाठी जगातील 'ही' 10 सर्वोत्तम शहरे; लगेच करा प्लॅन!

Manish Jadhav
World 10 Best Destinations For Solo Travel

सोलो ट्रॅव्हलिंग: आजकाल लोक सोलो ट्रॅव्हलिंगला खूप पसंती देत आहेत. असे बरेच लोक आहेत ज्यांना एकट्याने प्रवास करणे आवडते.

World 10 Best Destinations For Solo Travel

प्रसिद्ध शहरे: आज (9 सप्टेंबर) आपण जगातील त्या 10 शहरांबद्दल जाणून घेणारोत जी सोलो ट्रिपसाठी सर्वोत्तम आहेत.

World 10 Best Destinations For Solo Travel

रिपोर्ट: व्हिसा ग्लोबल ट्रॅव्हल इंटेंशन स्टडीने एक रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे, ज्यामध्ये जगातील सुमारे 24 टक्के लोक एकट्याने प्रवास करणे पसंत करतात. वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सने ‘कयाक’चा हवाला देत या शहरांची यादी जाहीर केलीय.

World 10 Best Destinations For Solo Travel

2. व्हँकुव्हर: कॅनडाचे व्हँकुव्हर हे सोलो ट्रिपच्या बाबतीत जगातील दुसरे सर्वोत्तम शहर आहे.

World 10 Best Destinations For Solo Travel

3. मॉन्ट्रियल: मॉन्ट्रियल हे कॅनडामधील शहर एकट्याने फिरण्यासाठी जगातील तिसरे सर्वोत्तम शहर आहे.

World 10 Best Destinations For Solo Travel

4. पॅरिस: पॅरिस या बाबतीत चौथ्या स्थानावर आहे.

World 10 Best Destinations For Solo Travel

5. मिलान: इटलीचे मिलान शहर देखील एकट्याने प्रवासासाठी सर्वोत्तम शहर आहे.

World 10 Best Destinations For Solo Travel

6. डब्लिन: आयर्लंडची राजधानी डब्लिन हे जगातील सहावे शहर आहे जे एकट्याने प्रवासासाठी प्रसिद्ध आहे.

World 10 Best Destinations For Solo Travel

7. टोरंटो: सातव्या स्थानावर टोरंटो हे कॅनेडियन शहर आहे.

World 10 Best Destinations For Solo Travel

8. दुबई: जगातील 10 सर्वोत्तम सोलो ट्रॅव्हल शहरांच्या यादीत दुबईचे नाव देखील समाविष्ट आहे. दुबई आठव्या स्थानावर आहे.

World 10 Best Destinations For Solo Travel

9. मेक्सिको सिटी: एकट्याने प्रवासासाठी सर्वोत्तम शहरांच्या यादीत मेक्सिको सिटी नवव्या स्थानावर आहे.

World 10 Best Destinations For Solo Travel

10. लंडन: लंडन ही जगातील दहावी सर्वोत्तम सोलो ट्रॅव्हल सिटी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mangal Gochar: नशीब बदलणार, गरिबी हटणार! 'या' 5 भाग्यशाली राशींवर होणार पैशांचा पाऊस; 24 जुलैपासून मंगळ देवाचा महाधमाका

WhatsApp Username Feature: व्हॉट्सॲपच्या 'युझरनेम' फिचरने वापरकर्त्यांचा फायदा की सायबर गुन्हेगारांची चांदी?

Goa Politics: राजकारणात 'नव्या' पक्षांचा जुना खेळ

Goa Congress: अमित पाटकर अखेर काँग्रेस भवनात; आवश्यक दस्तऐवज संबंधित पदाधिकाऱ्याकडे सुपूर्द

Durand Cup Football: आशियातील सर्वात जुनी 135 वी 'ड्युरँड कप स्पर्धा' 25 जुलैपासून; पण सलग दुसऱ्या वर्षीही गोव्याचा एकही संघ मैदानात नाही

SCROLL FOR NEXT