11 Aug Horoscope Dainik Gomantak
Horoscope

Horoscope: आजचा सोमवार ठरणार 3 राशींसाठी खास! होणार संपत्तीचा वर्षाव

11 August 2025 Horoscope: आज सोमवार असून चंद्राचा गोचर दिवसभर कुंभ राशीत राहणार आहे. बुध आज मार्गी होत असून चंद्रापासून सहाव्या भावात स्थित आहेत. बुध–सूर्य युतीमुळे ‘बुधादित्य योग’ निर्माण झाला आहे.

Sameer Panditrao

आज सोमवार असून चंद्राचा गोचर दिवसभर कुंभ राशीत राहणार आहे. बुध आज मार्गी होत असून चंद्रापासून सहाव्या भावात स्थित आहेत. बुध–सूर्य युतीमुळे ‘बुधादित्य योग’ निर्माण झाला आहे, तर वसुमान योग आणि सुनफा योगाचेही आज शुभ संयोग घडणार आहेत.

यामुळे मिथुन, तुला आणि मकर राशीच्या जातकांना विशेष लाभ होण्याची शक्यता आहे. शतभिषा नंतर पूर्वाभाद्रपद नक्षत्र प्रभावी राहील. पाहूया आज सर्व राशींसाठी दिवस कसा आहे –

मेष: आर्थिक आव्हाने संभवतात. नवीन गुंतवणूक टाळा. खर्चावर नियंत्रण ठेवा. आरोग्य व नातेसंबंधात सावधगिरी बाळगा.

वृषभ: कामकाजात अडथळे, परंतु संयम ठेवा. घरगुती जबाबदाऱ्या पार पाडा. संवादात शहाणपणा आवश्यक.

मिथुन: मेहनतीचे फळ मिळेल. नवीन संधी व जुने उद्दिष्ट पूर्ण करण्याची शक्यता. सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल.

कर्क: उत्पन्न वाढण्याची शक्यता. करिअरमध्ये प्रगती. आर्थिक स्थितीत सुधारणा.

सिंह: आव्हानांना धैर्याने सामोरे जा. नवीन कामात सावधगिरी. आरोग्याकडे लक्ष द्या.

कन्या: कुटुंबासोबत वेळ घालवा. काम नियोजनबद्ध करा. नव्या गोष्टी शिकण्याची संधी.

तुला: सकारात्मक विचार व संवाद कौशल्याने आर्थिक लाभ होऊ शकतो. सर्जनशीलतेला वाव.

वृश्चिक: कामकाजात यश, नातेसंबंधात आनंद. आरोग्य चांगले राहील.

धनु: पैशाच्या बाबतीत सावध रहा. खर्चावर नियंत्रण आवश्यक. कामात संयम ठेवा.

मकर: दीर्घकाळाची इच्छा पूर्ण होण्याची शक्यता. प्रकल्पात यश. आत्मविश्वास वाढेल.

कुंभ: तणाव टाळा, आरोग्याकडे लक्ष द्या. संधींचा योग्य उपयोग करा.

मीन: मनात संभ्रम, परंतु संयम आवश्यक. कुटुंबातील नात्यांकडे लक्ष द्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Van Maulinge: '..आमचा गाव आम्हाला हवा’! वन-म्‍हावळिंगेत लोकांचा रुद्रावतार; घरांचे सर्वेक्षण रोखले, अधिकाऱ्यांना पाठवले माघारी

E Sakal: 'ई-सकाळ'चा भारतात डंका; ठरले मराठीतील नंबर 1 न्यूज पोर्टल

Bogus Voter List: सांताक्रुझमध्ये 3000, सुरावलीमध्ये 100 बोगस मतदार; काँग्रेसकडून पुरावे सादर; छोट्या घरात 26 नावे असल्याचा दावा

Lairai Stampede: 'लईराई' दुर्घटनेवरून अधिकाऱ्यांचे समितीकडे बोट, सूचना टाळल्याचा दावा; काय होता चौकशी समितीचा निष्कर्ष? वाचा..

Shivaji Maharaj: तोरणा किल्ल्यावर धन सापडले, शिवाजी महाराजांनी उभा केला अद्भुत गड; तरुणांसाठी प्रेरणादायी गोष्ट

SCROLL FOR NEXT