Daily Horoscope  Dainik Gomantak
Horoscope

Rashi Bhavishya 11 August 2025: प्रेमसंबंधात गोडी वाढेल,प्रवास टाळा; हनतीला योग्य फळ मिळेल

जाणून घ्या तुमच्या राशीचे भविष्य ११ ऑगस्ट २०२५

Akshata Chhatre

मेष: आजचा दिवस तुमच्या आत्मविश्वासाची परीक्षा घेईल. नोकरीत नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. आर्थिक बाबींमध्ये नियोजन महत्त्वाचे.
वृषभ: कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचा पाठिंबा लाभेल. व्यावसायिकांना नफा होईल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील.
मिथुन: अनपेक्षित प्रवास संभवतो. खर्चावर नियंत्रण ठेवा. आरोग्याची विशेष काळजी घ्या.
कर्क: प्रेमसंबंधात गोडी वाढेल. विद्यार्थी वर्गाला स्पर्धा परीक्षेत यशाचे संकेत. मित्रमैत्रिणींची साथ लाभेल.

सिंह: कार्यक्षेत्रात महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. वरिष्ठांचा सल्ला उपयुक्त ठरेल. घरातील वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घ्या.
कन्या: वैचारिक कामगिरीत प्रगती. परदेशी कामकाजात यश मिळण्याची शक्यता. नवीन संधी हाताशी येतील.
तूळ: अचानक मिळणारी आर्थिक लाभाची शक्यता. कुटुंबात मंगलकार्याची चर्चा. आरोग्य चांगले राहील.
वृश्चिक: नोकरीत बदलाची शक्यता. नवीन ठिकाणी जुळवून घेण्यासाठी वेळ द्यावा लागेल. प्रवास टाळावा.

धनु: आज मेहनतीला योग्य फळ मिळेल. व्यावसायिक करार फायदेशीर ठरतील. मित्रांसोबत वेळ छान जाईल.
मकर: कामातील गती वाढेल. नवी योजना राबवण्यासाठी आजचा दिवस अनुकूल. घरात लहान मुलांचा आनंद लाभेल.
कुंभ: अपेक्षित कामे पूर्ण होतील. जपून बोलणे आवश्यक, गैरसमज होऊ शकतात. आरोग्याबाबत लहान त्रास संभवतो.
मीन: सर्जनशीलतेत वाढ होईल. कला, संगीत, लेखन यात प्रगती. मानसिक समाधान लाभेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ganesh Pooja: 'घाईत केलेली पूजाही ठरते पावन, पण...'; मनाप्रमाणे फळ मिळवण्यासाठी पुजाऱ्यांनी सांगितले रहस्य

Kalasa Banduri Project: कळसा-भंडुरावर मोठी अपडेट! कर्नाटकच्या राज्यपालांनी दिला 9.27 एकर जमीन ताब्यात घेण्याचा आदेश

Digital Arrest: सर्वात मोठा डिजिटल अरेस्ट स्कॅम! गोमंतकीय नागरिकाला 1.05 कोटींचा गंडा; केरळमधून एकाला अटक

Side Income Ideas: नोकरीसोबतच तगड्या कमाईची संधी; 'साइड हसल' बनला अनेकांसाठी जीवनाचा आधार

Glenn Maxwell Stunning Catch: अविश्वसनीय! ग्लेन मॅक्सवेलने सीमारेषेवर घेतला आतापर्यंतचा जबरदस्त कॅच, VIDEO बघाच

SCROLL FOR NEXT