Rashi Bhavishya 31 October 2024 Dainik Gomantak
Horoscope

Rashi Bhavishya 31 October 2024: दिवाळीच्या दिवशी धनलाभ होण्याची शक्यता आहे; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

Daily Horoscope 31 October 2024: आजचा दिवस स्वतःची काळजी घेण्याचा

Akshata Chhatre

आजचे पंचांग

(ज्योतिषाचार्य: सारंग चिक्षे)

गुरुवार,३१ आक्टोबर २०२४,अश्विन कृष्ण पक्ष, शरद ऋतु,क्रोधी नाम संवत्सर,शके १९४६.

  • तिथि- चतुर्दशी १५l५३

  • रास- सिंह

  • नक्षत्र- चित्रा २४l४५

  • योग - विष्कंभ ०८l५१

  • करण - शकुनि १५l५३

  • सूर्योदय - ०६:४०

  • चंद्रोदय - ३०:१८

  • दिनविशेष - आनंदी दिवस

आजचे राशीभविष्य

मेष - इतरांना दिलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे, तसेच मित्रांकडून फसवणुक किंवा मानसिक त्रास होऊ शकतो.

वृषभ - प्रवास घडतील,त्यातून अधिक थकवा जाणवेल, घरगुती कामासाठी अनेक ठिकाणी खर्च होईल,अध्यात्मिक प्रगति होईल.

मिथून - आळशीपणा जाणवेल,घरगुती कामामध्ये अडथळे येतील, घरगुती व्यवसायात कमी लाभ होईल, प्रवास देखील थोडा त्रासदायक असेल.

कर्क - धनलाभ तर होईल परंतु तो टिकणार नाही,मानसिक संतुलन असावे,आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवावे.

सिंह - नुकसान होऊ शकते, बुध्दी स्थिर ठेवून कार्ये करावीत,सध्याचा रवि अशुभ आहे त्यामुळे आरोग्याची काळजी घ्यावी.

कन्या - परिवारातील लोकांकडून मानसिक त्रास संभवू शकतो,प्रवास करण्याचा कंटाळा येईल,थोडा थकवा देखील जाणवेल, विश्रांतीची आवश्यकता आहे.

तूळ - स्त्रियांनी आरोग्याकडे लक्ष द्यावे, अनपेक्षित खर्च टाळा, कुटुंबाची थोडी काळजी जाणवेल.

वृश्चिक - आरोग्य सांभाळावे, त्वचारोग, उष्णतेचे रोग इत्यादी आजार संभवू शकतात, वाहने देखील सावकाश चालवावीत अपघाताचा काळ आहे. शेजारी किंवा जवळील लोकांकडून लाभ होईल.

धनु - घरात आनंदाचे वातावरण असेल, परंतु तरीही चिंता भासेल,ही चिंता निव्वळ भ्रमात्मकच असेल, अशा विचारांकडे दुर्लक्ष करा व आनंदी राहण्याचा यत्न करा.

मकर - घरगुती कामे पूर्ण होतील, एकटेपण जाणवेल,वाहने सावकाश चालवीत.

कुंभ - अधिक प्रवास करू नका त्यातून आरोग्य बिघडू शकते, आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे.

मीन - व्यवसाय किंवा नोकरीत अपेक्षित लाभ तर होईल, महत्त्वाकांक्षा जागृत ठेवा, अतिशयोक्तीचा परिणाम मात्र नुकसान करेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Elon Musk: भारताने एका दिवसात 640 मिलियन मतांची मोजणी केली, पण अमेरिकेत...; एलन मस्क बनले भारतीय वोटिंग सिस्टिमचे दिवाने

Goa BJP: भाजपच्या पणजी मुख्यालयात जल्लोष! फटाक्यांची आतषबाजी; Social Media वर आनंदोत्सव

Shreyas Iyer: गोव्याविरुद्ध श्रेयस अय्यरची झंझावाती खेळी! चौकार, षटकारांची आतिषबाजी; मुंबईचा 26 धावांनी विजय

Pilgao Farmers Protest: शेतकऱ्यांच्या मागण्यासंदर्भात तोडगा काढा! डिचोलीतील ट्रकमालकांची मागणी; आंदोलनाची दिशा ठरणार?

Cash For Job: आणखी एक ठकसेन! विदेशात नोकरी देण्याच्या बहाण्याने अनेकांना लाखो रुपयांना लुबाडले

SCROLL FOR NEXT