Daily Horoscope in Marathi Dainik Gomantak
Horoscope

Rashi Bhavishya 25 August 2025: आर्थिक लाभाची शक्यता, आरोग्याकडे लक्ष द्या; अडकलेले पैसे परत मिळतील

Marathi Horoscope Today: जाणून घ्या तुमचे राशीभविष्य सोमवार २५ ऑगस्ट २०२५

Akshata Chhatre

मेष: आज कामात वेगळी संधी मिळू शकते. प्रयत्नांमुळे यश लाभेल. प्रवास टाळावा.
वृषभ: आर्थिक लाभाची शक्यता आहे. घरगुती जबाबदाऱ्या पार पाडाल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील.
मिथुन: थोडा मानसिक तणाव जाणवेल. जिद्दीने काम केल्यास लाभ होईल. खर्चावर नियंत्रण ठेवा.
कर्क: आजचा दिवस भाग्यवर्धक आहे. अडकलेली कामे पूर्ण होतील. विद्यार्थी व तरुणांना चांगल्या संधी मिळतील.

सिंह: नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. नवीन जबाबदाऱ्या पार पाडाल. सन्मान मिळण्याची शक्यता.
कन्या: आरोग्याची विशेष काळजी घ्या. प्रवासात अडचणी येऊ शकतात. संयम राखल्यास परिस्थिती सुधारेल.
तूळ: जोडीदाराचे सहकार्य मिळेल. महत्त्वाच्या चर्चेत आपली भूमिका ठळक राहील. आर्थिक बाबतीत सकारात्मक बदल.
वृश्चिक: मनात अस्वस्थता राहील. अडचणींवर संयमाने मात करावी लागेल. आरोग्याकडे लक्ष द्या.

धनु: सामाजिक आणि व्यवसायिक क्षेत्रात लाभदायक वेळ आहे. नवीन योजना आखाल. आनंददायी दिवस.
मकर: कामात प्रगती दिसेल. नवीन उत्पन्नाचे मार्ग खुलतील. मित्रांकडून मदत मिळेल.
कुंभ: घरगुती जबाबदाऱ्यांवर लक्ष द्याल. वैचारिक मतभेद मिटतील. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल.
मीन: आज भाग्य तुमच्या पाठीशी आहे. अडकलेले पैसे परत मिळतील. आत्मविश्वासाने काम पूर्ण कराल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

फाळणीपूर्वी पाकिस्तानला गेले, 1981 मध्ये पुन्हा गोव्यात आले; 44 वर्षाच्या संघर्षानंतर मिळाले भारतीय नागरिकत्व

Supreme Court: 'याचा शेवट कुठे होणार...?': कॉमेडियनच्या विनोदावर सुप्रीम कोर्टाची कठोर टिप्पणी; माफी मागण्याचे दिले निर्देश

Panajim: सहा दिवस उलटले, मांडवीत बुडालेली बोट काढण्यासाठी अजूनही हालचाली नाही

New IPO: 200 कोटी रुपये उभारण्याचे उद्दिष्ट; गोव्यातील 'मोलबायो डायगनोस्टीक' कंपनीचा लवकरच येणार आयपीओ

Goa Politics: प्रचंड बहुमत असूनही नाराजीचा सूर वाढतोय, 2027ची निवडणूक 'भाजप'साठी ठरणार कठीण कसोटी

SCROLL FOR NEXT