Daily Horoscope 24 November 2024 Dainik Gomantak
Horoscope

Rashi Bhavishya 24 November 2024: केलेल्या कष्टांचे फळ मिळण्याचा दिवस,कामाच्या ठिकाणी स्थिती उत्तम असेल; जाणून घ्या आजचे भविष्य

Daily Horoscope 24 November 2024: आजचा दिवस धन मिळवण्याचा, आनंदी राहण्याचा.

Akshata Chhatre

आजचे राशीफळ

  • मेष - केलेल्या कष्टांचे फळ मिळण्याचा दिवस.

  • वृषभ - वेळ व्यर्थ जाणार नाही याकडे लक्ष द्या.

  • मिथून - तुमच्या ध्येयाकडे लक्ष द्या.

  • कर्क - थकवा जाणवेल पण यामुळे काम थांबवू नका.

  • सिंह - गरजू लोकांची मदत करा, यामधून फायदा होईल.

  • कन्या - तुमच्या नशिबात लवकरच भरभराट होणार आहे.

  • तूळ - घर किंवा जमिनीसंदर्भात कामं पूर्ण होणार आहेत.

  • वृश्चिक - काहीसा त्रास होतो म्हणून हातात आलेली संधी सोडू नका.

  • धनु - घरच्यांशी, भावंडांशी संपर्क होईल.

  • मकर - घरच्या तसेच कामाच्या ठिकाणी स्थिती उत्तम असेल.

  • कुंभ - आज तुम्हाला मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे.

  • मीन - तुमच्या शत्रूंपासून सावध राहा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Theft: मालकाच्या विश्वासाचा गैरफायदा घेत 4.30 लाखांचा ऐवज लंपास; केरळमधील दाम्पत्याला अटक

Blue Flag: मांद्रे, गालगीबागला 'ब्लू फ्लॅग' मानांकन; प्रत्यक्ष ध्वजारोहणासाठी प्रतीक्षा कधी संपणार?

Sarfaraz Alam Film: ज्या शिक्षकांनी घडवले डॉक्टर, अभियंते, आयएएस; त्यांनाच स्मार्ट बोर्डच्या युगात जुळवून घेताना संघर्ष

X Post Scheduling Feature: WhatsApp नंतर आता X वरही भन्नाट फीचर! युजर्संना 18 महिने आधी पोस्ट शेड्यूल करता येणार; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

8th Pay Commission: 8वा वेतन आयोग 2028 पर्यंत टळल्यास मोठा फटका? थकबाकीमुळे बिघडू शकतो हिशोब; अहवालात समोर आली महत्त्वाची माहिती

SCROLL FOR NEXT