Daily Horoscope 22 November 2024 Dainik Gomantak
Horoscope

Rashi Bhavishya 22 November 2024: व्यवसायात चांगला फायदा होईल, प्रेम प्रकरणात यश मिळेल; पण कोणाला?

Daily Horoscope 22 November 2024: आजचा दिवस यशस्वी होण्याचा आहे, जाणून घ्या कसा असेल एकूण दिवस

Akshata Chhatre

आजचे राशीभविष्य

मेष - व्यवसायात फायदा चांगला होईल.

वृषभ - दिलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे.

मिथून - व्यवसाय निमित्ताने किंवा यात्रेसाठी दूरचा प्रवास होण्याची शक्यता आहे.

कर्क - तुमच्या दिलदार स्वभावामुळे लोक प्रसन्न राहतील.

सिंह - कामासाठी केलेले प्रयत्न सफल ठरणार आहेत.

कन्या - भावंडांसोबत कुरबुरी जाणवेल,थोडासा मानसिक त्रास होईल.

तूळ - आरोग्याच्या तक्रारी जाणवतील, काळजी घ्या.

वृश्चिक - घरात आनंदी वातवरण असेल.

धनु - आज वाहने चालवताना विशेष काळजी घेण्याची गरज आहे.

मकर - प्रेमप्रकरणात यश दिसत असले तरी घरातील लोक सहमत असतील असे नाही.

कुंभ - कला आणि कौशल्य जोपासा त्यामधून फायदा होण्याची शक्यता आहे.

मीन - प्रतिकार शक्ती वाढवा. व्यायाम, प्राणायाम अशा गोष्टी महतवाच्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT