Daily Horoscope 21 November 2024 Dainik Goamantak
Horoscope

Rashi Bhavishya 21 November 2024: पैसे गुंतवण्यास आज हरकत नाही, प्रेमात देखील यश मिळेल; कसा असेल तुमचा दिवस?

Daily Horoscope 21 November 2024: आजचा दिवस पैसे गुंतवण्याचा, मात्र कोणी?

Akshata Chhatre

आजचे राशीभविष्य

मेष - आज विवाह जमण्याचा योग आहे. काही जवळच्या लोकांची भेट होणार आहे.

वृषभ - पैसे गुंतवण्यास आज हरकत नाही, भरपूर लाभ होण्याची शक्यता आहे.

मिथून - कामातून, उद्योगातून विशेष फायदा होईल, कामानिमित्त बदली देखील होण्याची शक्यता आहे.

कर्क - छोट्या-छोट्या गोष्टीचा अधिक विचार करू नका, यामुळे चिडचड वाढण्याची शक्यता आहे.

सिंह - तुमच्या मनात असलेल्या घटना आज घडणार आहेत. प्रतिकारशक्ती देखील उत्तम असेल.

कन्या - काही ठिकाणी कष्ट सोसावे लागू शकतात, यासाठी तयार राहा.

तूळ - कामाच्या व्यापात घरी दुर्लक्ष करत नाही आहात ना याकडे नीट लक्ष द्या.

वृश्चिक - कुटुंबियांसाठी खरेदी करणार आहात, मात्र खर्च झाला म्हणून वाईट वाटून घेऊ नका.

धनु - जवळचे प्रवास होतील. प्रेमात यश मिळेल. अभ्यासात विशेष प्रगती कराल.

मकर - जबाबदाऱ्यांचं ओझं जाणवण्याची शक्यता आहे. अधिकाधिक प्राणायाम किंवा मनाला शांत ठेवणाऱ्या गोष्टी करा.

कुंभ - आज पैसे गुंतवणं तुमच्यासाठी योग्य नाही, त्यामुळे आजच्या दिवशी पैशांची गुंतवणूक करणं टाळा.

मीन - आज गाडी चालवताना विशेष काळजी घ्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT