Rashi Bhavishya 18 November 2024 Dainik Gomantak
Horoscope

Rashi Bhavishya 18 November 2024: जमीनीची कामं लागणार मार्गी, गरजूंना मदत करा; काय सांगतयं 'या' दोन राशींचं भविष्य?

Daily Horoscope 18 November 2024: आजचा दिवस इतरांना मदत करण्याचा

Akshata Chhatre

आजचे राशीभविष्य

मेष - वेळ न घालवता कामांवर लक्ष केंद्रित करा, कारण आता तुमच्या प्रगतीचा मार्ग दूर नाही.

वृषभ - घरच्यांना तुमच्यासोबत वेळ घालवण्याची इच्छा असेल, त्यामुळे अधिकाधीक वेळ घरच्यांसोबत घालवा.

मिथून - आजच्या दिवशी थकवा जाणवेल, काहीवेळ आराम करा. काम गरजेचं असलं तरी देखील आरोग्य सुद्धा महत्वाचं आहे.

कर्क - कष्टांचे फळ मिळत नाही असं वाटू शकतं, इथे हारून न जात स्वतःवर विश्वास ठेवण्याची गरज आहे.

सिंह - एखाद्या ठिकाणी खर्च करण्याची आवश्यकता वाटत असेल तर नक्कीच खर्च करा, काळजी करू नका.

कन्या - गरजू लोकांना मदत कराल, आजचा दिवस आनंदाने घालवाल.

तूळ - काहीसा त्रास होतोय म्हणून हातातलं काम मागे टाकू नका.

वृश्चिक - घरासंदर्भात तसेच जमिनीसंदर्भातील कामं आज मार्गी लागणार आहे.

धनु - आज एकूण वातावरण आनंदी राहणार आहे. कामाच्या ठिकाणी देखील अधिक कष्ट होणार नाही.

मकर - वाहन चालवताना काळजी घ्या, अति घाई करू नका.

कुंभ - शत्रूंपासून सावध राहा. आज फसवणूक होण्याची शक्यता अधिक आहे.

मीन - पैश्यांची गुंतवणूक करू नका. अनोळखी लोकांवर लगेच विश्वास ठेऊ नका.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sri Lankan Cricketer Ban: आयसीसीची मोठी कारवाई! मॅच फिक्सिंग प्रकरणी श्रीलंकन खेळाडू दोषी; 5 वर्षांची घातली बंदी

Goa Beef Shortage: गोव्यातील गोमांस पुरवठा साखळीला ब्रेक, गोरक्षकांच्या कथित हल्ल्यांविरोधात महाराष्ट्र कर्नाटकात संप!

GST 2.0: जीएसटीच्या नव्या दरांची लवकरच घोषणा! सिगारेटवर द्यावा लागणार 40 टक्के कर; केंद्र सरकारचा नवा प्रस्ताव

Honour Killing: डॉक्टर बहिणीची लहान भावानेच केली गोळ्या झाडून हत्या; थरकाप उडवणाऱ्या घटनेबाबत धक्कादायक खुलासा

Krishna Janmashtami 2025 Wishes In Marathi: 'कृष्ण' जन्मला ग बाई... जन्माष्टमीनिमित्त मित्रपरिवाराला पाठवा 'या' गोड, नटखट शुभेच्छा

SCROLL FOR NEXT