15 September 2025 astrology Dainik Gomantak
Horoscope

Rashi Bhavishya 15 September 2025: आर्थिकदृष्ट्या दिवस थोडा तणावाचा, विद्यार्थ्यांना अभ्यासात यश; प्रवासातून लाभ

Marathi Daily Horoscope: जाणून घ्या तुमच्या राशीचे भविष्य सोमवार, १५ सप्टेंबर २०२५

Akshata Chhatre

मेष: कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळतील. आत्मविश्वास वाढेल.
वृषभ: पैशांच्या बाबतीत फायदेशीर दिवस. घरगुती वातावरण प्रसन्न राहील.
मिथुन: प्रवासाचे योग संभवतात. मित्रांकडून सहकार्य लाभेल.
कर्क: कामात अडथळे येऊ शकतात. शांततेने व संयमाने वागा.

सिंह: मान-सन्मान वाढेल. नवीन लोकांशी ओळख होईल.
कन्या: खर्चावर नियंत्रण ठेवावे. आरोग्याबाबत काळजी घ्या.
तूळ: कुटुंबात सौख्य लाभेल. दाम्पत्य जीवन आनंदी राहील.
वृश्चिक: नोकरीत दबाव जाणवेल. वरिष्ठांशी संवाद साधताना संयम ठेवा.

धनु: विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगले यश मिळेल. प्रवासातून लाभ होईल.
मकर: आर्थिकदृष्ट्या दिवस थोडा तणावाचा. निर्णय घेताना सावधगिरी बाळगा.
कुंभ: सामाजिक कार्यात सहभाग वाढेल. उत्साह व आनंद लाभेल.
मीन: धार्मिक व आध्यात्मिक कार्यात रस वाटेल. मानसिक शांती मिळेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mhadei River: कर्नाटकचे पितळ उघडे! खोट्या माहितीद्वारे घेतले जागतिक बँकेचे कर्ज! 'म्‍हादई'प्रश्‍नी गोवा सरकार देणार पुरावे

Mhaje Ghar: एक कार्यक्रम, 173 बैठका! ‘माझे घर’साठी भाजपने केले सूक्ष्म नियोजन; लाभार्थ्यांपर्यंत अर्जांसह पोहोचणार कार्यकर्ते

Horoscope: आत्मविश्वास उंचावेल,नात्यांमध्ये विश्वास वाढेल; 'या' राशींसाठी आजचा दिवस लाभदायक

India vs Pakistan: पाकिस्तान पुन्हा फेल! टीम इंडियानं 88 धावांनी चारली पराभवाची धूळ, दीप्ती-क्रांतीची भेदक गोलंदाजी

LIVE सामन्यात भयंकर राडा; भारताच्या खेळाडूंमध्ये 'तू तू- मै मै', एकमेकांच्या अंगावर धावून गेले; अंपायर नसता तर... Watch Video

SCROLL FOR NEXT