14 September 2025 astrology 
Horoscope

Rashi Bhavishya 14 September 2025: आर्थिक लाभाचे संकेत, कुटुंबात सौख्य; भावनिक तणाव टाळा

Marathi Daily Horoscope: जाणून घ्या तुमच्या राशीचे भविष्य रविवार, १४ सप्टेंबर २०२५

Akshata Chhatre

मेष: व्यवसायात नवीन संधी मिळतील. आत्मविश्वास वाढेल.
वृषभ: आर्थिक लाभाचे संकेत आहेत. कुटुंबात सौख्य राहील.
मिथुन: मित्रांचा उत्तम सहवास लाभेल. प्रवासाचे योग संभवतात.

कर्क: आरोग्याकडे लक्ष द्या. भावनिक तणाव टाळा.
सिंह: प्रतिष्ठा आणि मान वाढेल. वरिष्ठांचा विश्वास जिंकता येईल.
कन्या: खर्च वाढू शकतो. संयमाने निर्णय घ्या.

तूळ: दाम्पत्य जीवन गोड राहील. घरात समाधानकारक वातावरण निर्माण होईल.
वृश्चिक: नोकरीत थोडा ताण येऊ शकतो. शांतपणे परिस्थिती हाताळा.
धनु: विद्यार्थ्यांना यश मिळेल. कामात प्रगतीचे संकेत आहेत.

मकर: जबाबदाऱ्या वाढतील. आर्थिक बाबतीत दक्षता घ्या.
कुंभ: मित्र व सहकाऱ्यांचा पाठिंबा लाभेल. उत्साह वाढेल.
मीन: धार्मिक कार्यात रस वाटेल. मानसिक समाधान मिळेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Drug Case: राहत्या घरी 'गांजा'ची शेती! थिवीच्या रहिवाशाला कोर्टानं सुनावली सक्तमजुरी आणि दंडाची शिक्षा; सव्वाचार वर्षे चालला खटला

Viral Video: जादू की कला? मलिंगा, बुमराहची स्टाईल पडेल फिकी, सोशल मीडियावर रंगली 'या' 'मिस्ट्री' बॉलरचीच चर्चा; व्हिडिओ एकदा बघाच

Goa Crime: बंद खोलीत आढळला उत्तर प्रदेशच्या तरुणाचा मृतदेह, कुंकळ्ळीत उडाली खळबळ; पोलिसांनी नाकारला घातपाताचा संशय

Labh Drishti Yog 2026: करिअरमध्ये अचानक मिळणार मोठी संधी! सूर्य-गुरुच्या योगानं 'या' राशींचा होणार भाग्योदय; ग्रहांची चाल बदलणार तुमचं आयुष्य

Goa Crime: 'त्या' डॉक्टर महिलेला मिळाला न्याय! विनयभंग करणाऱ्या नराधमांना कोर्टचा दणका; दळवी, कांदोळकरांना ठोठावली कारावासाची शिक्षा

SCROLL FOR NEXT