Rashi Bhavishya 10 November 2024 Dainik Gomantak
Horoscope

Rashi Bhavishya 10 November 2024: धनाची प्राप्ती होईल, तरीही अनावश्यक खर्च टाळा जाणून घ्या काय सांगतयं 'या' राशीचं भविष्य

Daily Horoscope 10 November 2024: आजचा दिवस वाहने सावकाश चालवण्याचा आहे.

Akshata Chhatre

आजचे राशीभविष्य

मेष - आज तुम्ही दिलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. काही मानसिक त्रास होऊ शकतो, त्यामुळे सावध राहा.

वृषभ - काही ठिकाणी मोठा प्रवास घडेल, मात्र हा प्रवास जपवून करावा.

मिथून - तुमच्या आळशीपणामुळे घरच्या कामांमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो.

कर्क - धनाची प्राप्ती होईल मात्र ते धन जपून वापरा, काही मानसिक त्रास होऊ शकतो त्यामुळे रागावर आणि विचारांवर नियंत्रण असुद्या.

सिंह - नकळत मिळालेल्या धनामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे, बुद्धी स्थिर ठेऊन निर्णय घ्या, आरोग्याला जपा.

कन्या - परिवारातील लोकांकडून मानसिक त्रास संभवू शकतो आणि तुम्हाला काहीवेळ विश्रांतीची गरज आहे हे लक्षात घ्या.

तूळ - मुलांच्या आरोग्यामुळे काही खर्च होण्याची शक्यता आहे.

वृश्चिक - आरोग्य सांभाळा, वाहने देखील सावकाश चालवावीत अपघाताचा काळ आहे.

धनु - घरी आनंदाचे वातावरण असेल मात्र तरीही घरगुती चिंता वाटू शकते.

मकर - आजच्या दिवशी बरंच नुकसान होण्याची शक्यता आहे म्हणून विचारपूर्वक निर्णय घ्या.

कुंभ - अधिक प्रमाणात प्रवास करू नका त्यातून आरोग्य बिघडू शकते आणि थकवा जाणवू शकतो.

मीन- काही कामे पटकन होऊन जातील. अतिशयोक्ती करू नका नुकसान होण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: महाराष्ट्रात मिळालेलं यश अभूतपूर्व आहे - सुलक्षणा सावंत

Viral Video IFFI Goa: 'मिसेस'साठी सान्याची घाई तर, लापता लेडिजच्या नितांशिने चाहत्यांना केलं खूश; इफ्फीतले खास व्हिडिओ

Goa Opinion: बँका आवळतात गोव्यातील लघू उद्योगांचा गळा

Goa CM: 'एक है तो सेफ है' म्हणत गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी महायुतीला दिल्या भव्य विजयाच्या शुभेच्छा

IFFI 2024: दरवर्षी एका तरी महान गोमंतकीयांची आठवण ‘इफ्फी’त व्हायला हवी! दिग्दर्शक बोरकर यांचे रोखठोक मत जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT