daily horoscope in marathi Dainik Gomantak
Horoscope

Rashi Bhavishya 07 September 2025: नोकरीत संयमाने काम केल्यास चांगले यश , आज मेहनतीपेक्षा हुशारी जास्त उपयोगी ठरेल

Daily Horoscope 07 September 2025: जाणून घ्या तुमच्या राशीचे भविष्य ७ सप्टेंबर २०२५

Akshata Chhatre

मेष: आजचा दिवस उत्तम लाभदायी ठरेल. कार्यक्षेत्रात प्रगती होईल, मान-सन्मान वाढेल.
वृषभ: आर्थिक बाबतीत स्थैर्य राहील. कुटुंबातील सदस्यांसोबत आनंदाचे क्षण व्यतीत कराल.
मिथुन: नवीन ओळखी लाभदायी ठरतील. जुने प्रश्न सोडविण्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे.
कर्क: घरगुती कामात व्यस्त राहाल. आरोग्याची काळजी घ्या, लहानसा त्रास संभवतो.

सिंह: व्यवसायात यश मिळेल. महत्वाचे निर्णय घेताना संयम राखा. मित्रांचा पाठिंबा लाभेल.
कन्या: आज मेहनतीपेक्षा हुशारी जास्त उपयोगी ठरेल. आर्थिक लाभ होईल, खर्चावर नियंत्रण ठेवा.
तूळ: नातेवाईक व मित्रांसोबत वेळ छान जाईल. दाम्पत्य जीवनात सौख्य राहील.
वृश्चिक: निर्णय घेण्यात घाई करू नका. नोकरीत संयमाने काम केल्यास चांगले यश मिळेल.

धनु: प्रवासातून लाभ मिळण्याची शक्यता आहे. नवी संधी तुमच्या पुढे उभ्या राहतील.
मकर: वरिष्ठांचा आदर मिळेल. कामातील जबाबदाऱ्या योग्यरीत्या पार पाडाल.
कुंभ: आत्मविश्वासाने कामाला लागा, यश तुमच्याच पायाशी येईल. आर्थिक लाभ होईल.
मीन: अध्यात्माकडे ओढा वाढेल. घरात धार्मिक वातावरण राहील. आरोग्य सुधारेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: "शाळाच तोडून टाकीन!" छोट्या डॉनची थेट मास्तरांना धमकी, व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकरीही हक्काबक्का; म्हणाले, 'बच्चा खतरनाक है भाई'

खरी कुजबुज : कोणी विद्यार्थी देता का ?

Cylinder New Update: सावधान! ई-केवायसी न केल्यास गॅस सिलिंडरची डिलिव्हरी होणार बंद; 1 मे पासून नवीन नियम लागू, आजच करा 'हे' काम

Minor Girl Sexual Assault Case: शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी घटना! निष्पाप चिमुरडीवर वासनांध मुख्याध्यापकाचा अत्याचार; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

US Europe Trade War: ट्रम्प यांचा 'टॅरिफ बॉम्ब'! युरोपियन युनियनसोबतचा मोडला व्यापार करार; नव्या व्यापार युद्धाचा उडणार भडका

SCROLL FOR NEXT