Daily Horoscope 02 December 2024 Dainik Gomantak
Horoscope

Rashi Bhavishya 02 December 2024: आज प्रवासामधून भरपूर फायदा होणार आहे, मात्र निघण्याआधी तुमचं भविष्य जाणून घ्या...

Daily Horoscope 02 December 2024: मेष ते मीन सर्व राशींचं भविष्य मराठीमध्ये जाणून घ्या...

Akshata Chhatre

आजचे राशिभविष्य

  • मेष: आजच्या दिवशी पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर वडीलधाऱ्या मंडळींशी चर्चा करा.

  • वृषभ: आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे हे विसरु नका.

  • मिथुन: घरात विद्यार्थी असतील तर या राशीच्या विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे.

  • कर्क: घरातील कुरबुरींमुळे ताण येऊ शकतो, मात्र तुम्हाला मानसिक ताणातून स्वतःला वेळीच बाहेर काढावं लागेल.

  • सिंह: तुम्ही मुळातच धाडसी आहात, सामान्य अडचणींमुळे तुम्ही अडकून पडणार नाही.

  • कन्या: व्यवसाय, नोकरी किंवा पैशांची चिंता असेल तर ती दूर करण्याचे प्रयत्न सुरु करा.

  • तूळ: कामात उत्तम आहात मात्र दृढ निश्चय महत्वाचा आहे, हे विसरू नका.

  • वृश्चिक: पैसे मिळणार आहेत, मनाजोगे मिळणार आहेत मात्र काहीवेळ कळ सोसावी लागेल.

  • धनु: तुम्ही घरच्या चिंतेमध्ये स्वतःकडे दुर्लक्ष करत नाही आहात ना? याकडे लक्ष द्या.

  • मकर: मित्रांपासून सावध रहा. तुमच्या आजूबाजूला वावरणारा प्रत्येकजण तुमचा जवळचा नाही.

  • कुंभ: आनंदाने आज दिवस घालवणार आहात.

  • मीन: प्रवास होणार आहे आणि हे प्रवासच लाभदायी असण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT