Daily Horoscope 27 May 2025 Dainik Gomantak
Horoscope

Rashi Bhavishya 27 May 2025: विद्यार्थ्यांसाठी यशाचा दिवस, ज्येष्ठांचा सल्ला उपयोगी ठरेल; प्रेमसंबंधात विश्वास वाढेल

राशीभविष्य २७ मे २०२५

Akshata Chhatre

मेष:
सकारात्मक विचारांमुळे अडथळ्यांवर मात कराल. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळतील.

वृषभ:
धनलाभाचे संकेत आहेत, गुंतवणुकीसाठी योग्य वेळ. कौटुंबिक आनंदात भर पडेल.

मिथुन:
नवीन ओळखी लाभदायक ठरतील. प्रेमसंबंधात विश्वास वाढेल.

कर्क:
आरोग्याच्या बाबतीत सावध राहा. कुटुंबातील ज्येष्ठांचा सल्ला उपयोगी ठरेल.

सिंह:
मनोरंजन व सर्जनशीलतेला वाव मिळेल. कार्यक्षेत्रात तुमचं कौशल्य ओळखलं जाईल.

कन्या:
कामात स्थैर्य लाभेल, जुने प्रकल्प पूर्ण होतील. आर्थिक बाबतीत योग्य निर्णय घ्याल.

तूळ:
प्रेमसंबंध गोड होतील, नवे संबंध जुळू शकतात. सामाजिक सन्मान मिळेल.

वृश्चिक:
मालमत्तेशी संबंधित व्यवहार जपून करा. कौटुंबिक जबाबदाऱ्या योग्य प्रकारे हाताळाल.

धनू:
विद्यार्थ्यांसाठी यशाचा दिवस. प्रवासाच्या दृष्टीने अनुकूलता दिसते.

मकर:
गुंतवणुकीबाबत महत्त्वाचा निर्णय होऊ शकतो. कामात स्थैर्य आणि प्रगती मिळेल.

कुंभ:
महत्त्वाचे निर्णय आज तुमचं भविष्य ठरवतील. स्वतःवरचा विश्वास यश देईल.

मीन:
धार्मिक किंवा आध्यात्मिक कार्यक्रमात सहभाग. कुटुंबाकडून मानसिक आधार मिळेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rain: गोव्यात अतिवृष्टीने दाणादाण! शाळांना सुट्टी, अनेक ठिकाणी पडझड; पुन्हा ऑरेंज अलर्ट जारी

Women Workers Goa: महिला कामगारांबाबत महत्वाचा निर्णय! वेळ निश्चिती, सुरक्षितेबाबत अधिसूचना जारी

St Estevam: संतापजनक! आठवीत शिकणाऱ्या 10 मुलांना वळ उठेपर्यंत मारहाण, सांतइस्तेव येथील शिक्षिकेवर गुन्हा दाखल

Goa Politics: 'एसटींसोबत रक्‍ताचे नाते सांगणारे आले अन् गेले'; मुख्‍यमंत्री, सभापतींकडून गावडेंवर खोचक ‘बाण’

Monsoon Trip Goa: मान्सूनमध्ये गोव्यात कुठली 'ऑफबीट' ठिकाणं एक्सप्लोर कराल? वाचा खास टिप्स

SCROLL FOR NEXT