daily horoscope Dainik Gomantak
Horoscope

Horoscope: लक्ष्मी मातेची कृपा! 'या' राशींना मिळणार धनलाभ आणि सुखाची बातमी, वाचा भविष्य!

horoscope 09 january 2025: जाणून घ्या तुमच्या राशीचा भविष्य

Akshata Chhatre

मेष: नोकरीत तुमचे वरिष्ठ तुमच्या कामावर खुश असतील. एखादी महत्त्वाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडाल. नवीन आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी दिवस चांगला आहे.

वृषभ: आजचा दिवस तुमच्यासाठी खूप सकारात्मक आहे. चैनीच्या वस्तूंच्या खरेदीवर खर्च होईल. घरातील वातावरण आनंदी राहील आणि जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील.

मिथुन: व्यवसायात नवीन करार होऊ शकतात. तुमची संवाद साधण्याची कला आज कामी येईल. प्रवासाचे योग असून त्यातून फायदा होईल. विद्यार्थ्यांसाठी प्रगतीचा दिवस.

कर्क: आजचा दिवस आरामाचा आणि आत्मचिंतनाचा आहे. घरातील जुने प्रश्न सुटल्यामुळे मन हलके होईल. आरोग्याची काळजी घ्या, विशेषतः आहाराकडे दुर्लक्ष करू नका.

सिंह: तुमच्या नेतृत्व गुणांचे सर्वत्र कौतुक होईल. सामाजिक कार्यात तुमचा मान वाढेल. अचानक धनलाभाचे योग आहेत. मुलांच्या प्रगतीमुळे आज तुम्ही समाधानी असाल.

कन्या: तुमची विखुरलेली कामे आज मार्गी लागतील. नवीन घर किंवा वाहन घेण्याचे स्वप्न साकार होण्याच्या दिशेने पावले पडतील. बचतीवर लक्ष केंद्रित केल्यास भविष्यात फायदा होईल.

तूळ: आजचा दिवस फिरणे आणि मनोरंजनासाठी उत्तम आहे. एखादी विशेष व्यक्ती भेटल्याने मन उत्साही होईल. वैयक्तिक आयुष्यात आनंदाची फुले उधळणारा हा दिवस आहे.

वृश्चिक: तुमच्या कामातील अडथळे दूर होतील. रागावर नियंत्रण ठेवा, अन्यथा विनाकारण वाद होऊ शकतात. कोर्टाच्या कामात सकारात्मक निकाल लागण्याची शक्यता आहे.

धनु: कुटुंबाकडून एखादी आनंदाची बातमी मिळेल. धार्मिक आणि आध्यात्मिक प्रवासाचे योग आहेत. तुमची आर्थिक स्थिती सुधारेल आणि जुने येणे वसूल होईल.

मकर: व्यावसायिक क्षेत्रात तुमची पकड भक्कम होईल. नवीन प्रकल्पाची सुरुवात करण्यासाठी आजचा मुहूर्त शुभ आहे. ज्येष्ठांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी असतील.

कुंभ: तुमच्या डोक्यातील नवीन कल्पना आज व्यवसायात फायदा मिळवून देतील. मित्रांचे सहकार्य लाभेल. प्रवासातून नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे.

मीन: गेल्या काही दिवसांपासून असलेला मानसिक ताण आज कमी होईल. परदेशाशी संबंधित कामात प्रगती होईल. एखाद्या जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळण्याचे योग आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sacorda: सफर गोव्याची! पावसाळ्यात हिरवीगार शाल पांघरणारे, कदंबकालीन शिवमंदिराची भक्ती करणारे 'साकोर्डा'

Iranian Warship Attack: श्रीलंकेच्या किनाऱ्यावर इराणच्या युद्धनौकेवर पाणबुडी हल्ला, ‘IRIS डेना’ समुद्रात बुडाली; 101 कर्मचारी बेपत्ता, 78 जखमी

Milind Soman Goa Swimming: गोव्यात मिलिंद सोमणचं हटके होळी सेलिब्रेशन! खवळलेल्या समुद्रात 15 किमी स्विमिंग; अचाट स्टॅमिना पाहून नेटकरी थक्क VIDEO

T20 World Cup 2026 Semifinal: "हार मानणं आमच्या रक्तात नाही!" सेमीफायनलपूर्वी हॅरी ब्रूकचा भारताला तगडा इशारा; टीम इंडियाचा विजयी रथ रोखण्यासाठी ठोकला शड्डू

Mumbai Margao Vande Bharat Express चे डबे वाढणार कधी? प्रवाशांची 20 डब्यांची मागणी; सावंतवाडी येथे थांबा अपेक्षित

SCROLL FOR NEXT