astrology predictions Dainik Gomantak
Horoscope

Horoscope: आर्थिकदृष्ट्या दिवस लाभदायी, घरात शुभकार्याचे वातावरण; गुंतवणुकीसाठी वेळ योग्य

Rashi bhavishya 05 october 2025: जाणून घ्या तुमच्या राशीचे भविष्य मराठीमध्ये

Akshata Chhatre

मेष: आजचा दिवस आनंददायी जाईल. कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी उत्तम दिवस. मानसिक समाधान मिळेल.
वृषभ: आर्थिकदृष्ट्या लाभदायी दिवस. खर्चावर नियंत्रण ठेवा. गुंतवणुकीसाठी योग्य वेळ आहे.
मिथुन: संवादातून फायदा होईल. नवीन व्यक्ती भेटतील ज्यांच्याशी भविष्यातील संबंध जुळू शकतात.
कर्क: आरोग्याची काळजी घ्या. विश्रांती आणि चांगले आहार आवश्यक. घरातील वडीलधाऱ्यांकडून सल्ला घ्या.

सिंह: आत्मविश्वास वाढेल. कामात यश मिळेल. समाजात मान–प्रतिष्ठा वाढेल.
कन्या: काही जुने प्रलंबित कामे पूर्ण होतील. प्रवासाचा योग आहे. कुटुंबीयांचे सहकार्य लाभेल.
तूळ: प्रेमसंबंध दृढ होतील. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचा आधार मिळेल.
वृश्चिक: अनपेक्षित लाभ मिळू शकतो. निर्णय घेताना मन शांत ठेवा.

धनु: प्रवासाचे नियोजन होऊ शकते. आर्थिक स्थिती सुधारेल.
मकर: कामाच्या ठिकाणी नवीन संधी मिळतील. आरोग्य चांगले राहील.
कुंभ: मित्रमंडळासोबत आनंदाचा क्षण व्यतीत कराल. घरात शुभकार्याचे वातावरण निर्माण होईल.
मीन: मानसिक ताण कमी होईल. नवीन कल्पना सुचतील आणि त्यातून लाभ मिळेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Canacona: बाजार करण्यासाठी नेले, दुपट्ट्याने पत्नीचा गळा आवळून केला खून; गोव्यातून गेला बिहारला, संशयिताची झाली निर्दोष सुटका

Goa Team Cricket Captain: गोव्याच्या महिला संघासाठी नवी कर्णधार! विनवी गुरव हिच्याकडे नेतृत्व; T20 मोहीमेला होणार सुरुवात

Goa Live News: अमित पाटकर यांनी केजरीवालांवर निशाणा साधला!

Ronaldo Goa Visit: 'रोनाल्डो' गोवा दौऱ्यावर येणार का? माहिती अजूनही गुप्त; आगमनाबाबत साशंकता

Goa Politics: ‘आरजी’सोबत युतीचा निर्णय चर्चेनंतर', माणिकराव ठाकरेंची स्पष्टोक्ती; राज्‍यभरात काम सुरू केल्याची दिली माहिती

SCROLL FOR NEXT