Daily Horoscope 13 December 2024 Dainik Gomantak
Horoscope

Rashi Bhavishya 13 December 2024: आज बुद्धीच्या जोरावर खूप मोठी बाजी माराल; जाणून घ्या काय सांगतंय तुमचं भविष्य

Daily Horoscope 13 December 2024: जाणून घ्या मेष ते मीन सर्व राशींचे भविष्य मराठीमध्ये

Akshata Chhatre

आजचे राशिभविष्य

मेष: मनावरचा संयम अत्यंत महत्वाचा आहे हे विसरू नका.

वृषभ: काही अशा घटना घडतील ज्यांना डोकं शांत ठेऊन सामोरं जावं लागेल.

मिथुन: आजपासून काही दिवस झोपेचा त्रास जाणवणार आहे.

कर्क: तुमचं कर्तव्य नीट पूर्ण करणार आहात.

सिंह: चिंता सतावतील, मानसिक त्रास होईल मात्र तरीही मार्ग काढाल.

कन्या: बुद्धिबळाच्या स्पर्धेत आज तुमचा हात कोणी धरू शकणार नाही.

तूळ: शक्यतो तुमच्या हातून काही चुका होणार नाही याची काळजी घ्या.

वृश्चिक: स्वतःचा आधार बना, इतरांकडून अपेक्षा ठेऊ नका.

धनु: कमावलेला पैसे टिकत नाही असं वाटू शकतं.

मकर: वातावरण बदलतंय, याचा त्रास होऊ शकतो.

कुंभ: अभ्यासात विशेष प्रगती करणार आहात.

मीन: जवळच्या व्यक्तींची भेट घ्या, काही वेळ घालवा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT