Assembly Elections 2022: Congress Party Dainik Gomantak
गोवा

गोवा विधानसभेसाठी काँग्रेसची दुसरी यादी जाहीर

काँग्रेसने एकूण 40 जागांपैकी पहिल्या यादीत आपले 8 उमेदवार जाहीर केले आहेत. तर आज दुसऱ्या यादीत 7 उमेदवार जाहीर केले आहेत.

दैनिक गोमन्तक

पणजी : गोव्यात विधानसभा निवडणुकीचे (Assembly elections) बिगुल वाजले आहे. प्रचाराला ही उधाण आले आहे. गोवा (goa) विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनेही कंबर कसली आहे. आज गोवा काँग्रेस पक्षाने आपल्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. काँग्रेसने एकूण 40 जागांपैकी पहिल्या यादीत आपले 8 उमेदवार जाहीर केले आहेत. तर आज दुसऱ्या यादीत 7 उमेदवार जाहीर केले आहेत.

अशी आहे काँग्रेस (Congress) उमेदवारांची यादी

  1. पेडणे मतदार संघातून अॅड. जितेंद्र गावकर

  2. कुंभारजुवेतून मतदार संघातून राजेश फळदेसाई

  3. वाळपई मतदार संघातून मनिषा शेणवी उसगावकर

  4. सांताक्रुझ मतदार संघातून रुदॉल्फ फर्नांडिस

  5. दाबोळी मतदार संघातून विरियतो फर्नांडिस

  6. कुठ्ठाळ्ळी मतदार संघातून ओलांसिओ सिमोईश

  7. नावेली मतदार संघातून माजी मंत्री आवेर्तानो फुर्तादो

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa vs Oman: अभिनव, शिवेंद्र, कौशिक विजयाचे शिल्पकार; आंतरराष्ट्रीय खेळाडू असलेल्या ओमान संघावर 6 विकेट्सनी मात

14 राज्ये, 80 पेक्षा जास्त एफआयआर अन् 200 हून अधिकांना बेड्या! ISIच्या शहजाद भट्टी नेटवर्कचा पर्दाफाश; भारतीय सुरक्षा यंत्रणांची मोठी कारवाई

Margao Vegetable Vendors: महिला भाजी विक्रेत्यांना मडगावात जागा उपलब्ध करणार; दिगंबर कामत

Navpancham Yog 2026: आर्थिक भरभराट अन् नोकरीत प्रमोशन! 4 राशींसाठी 'नवपंचम योग' ठरणार जॅकपॉट; करिअरला मिळणार रॉकेटसारखी गती

Goa Rooftop Solar Scheme: छतावर सोलर लावा अन् मिळवा 2.20 लाखांपर्यंत अनुदान; गोव्यात नवी योजना लागू

SCROLL FOR NEXT