Goa Accident Death  Dainik Gomantak
गोवा

टेम्पो-दुचाकीच्या भीषण अपघातात सांताक्रुझ येथील युवक जागीच ठार

आमोणा येथे टेम्पो आणि दुचाकीमध्ये भीषण अपघात घडला. यामध्ये दुचाकीस्वार मदन डिसोझा (25, आराडी बांध, सांताक्रुझ ) हा युवक जागीच ठार झाला.

दैनिक गोमन्तक

गोव्यातील अपघातांमुळे सरकारची डोकेदुखी वाढली आहे. सतत घडणाऱ्या अपघातांमुळे रस्ते सुरक्षा विभागावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आमोणा येथे टेम्पो आणि दुचाकीमध्ये भीषण अपघात घडला. यामध्ये दुचाकीस्वार मदन डिसोझा (25, आराडी बांध, सांताक्रुझ ) हा युवक जागीच ठार झाला.

तर अपघातात टेम्पोचालक जखमी झाला आहे.

दरम्यान, अटल सेतूवर आतापर्यंत अनेक अपघात झाले. मात्र, काल शनिवारी झालेल्या कार व मिनी ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात कारचालक जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली. अटल सेतूवर अपघातात पहिलाच बळी गेला आहे. सेतूच्या पर्वरीच्या टप्‍प्यात सायंकाळी 6.10 वाजता हा अपघात झाला असून, त्यात पोलिस कॉन्स्टेबल संदीप नाईक (32, मेरशी) याचा मृत्यू झाल्याची माहिती पर्वरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनंत गावकर यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT