Pit photography competition by Youth Congress Dainik Gomantak
गोवा

युवा काँग्रेसने काढले 'सावंत सरकार'च्या विकासकामांचे धिंडवडे

युवा काँग्रेसने भरावली रस्त्यावरील खड्ड्यांची छायाचित्रे घेण्याची स्पर्धा (Pit photography competition)

Dainik Gomantak

पणजी: प्रदेश काँग्रेसच्या युवा (Youth Congress) शाखेतर्फे आज नेवगीनगर मळा पणजी येथील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्या विरोधात आंदोलन (Movement Against Pits) करण्यात आले. यावेळी पोटहोल अर्थात रस्त्यावरील खड्ड्यांची छायाचित्रे घेण्याची स्पर्धा (Pit photography competition) युवा काँग्रेसने जाहीर केली.

प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, युवक काँग्रेसचे अध्यक्ष एडवोकेट वरद म्हार्दोळकर व इतर युवा पदाधिकारी या वेळी उपस्थित होते . पणजी परिसरातील अनेक रस्ते खड्डेमय झाले असून महापालिका व गोवा सरकार ते खड्डे भरण्यास अपयशी ठरले आहे. सरकारला जागे करण्यासाठी ही खड्डे फोटोग्राफी स्पर्धा आयोजित करण्यात आल्याचे वरद म्हार्दोळकर यांनी सांगितले.

राज्यातील अनेक भागातील रस्ते खड्डेमय झाले आहेत मात्र सरकार ते दुरुस्त करण्यास अपयशी ठरल्याची टीका गिरीश चोडणकर यांनी यावेळी केली. उपस्थितीतांनी येथील खड्ड्यांची छायाचित्र घेतली असून ती सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री दीपक प्रभू पावसकर यांना पाठवण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Education: 'UPSC'ची परीक्षा देताय? गोवा विद्यापीठ देणार संपूर्ण प्रशिक्षण; कसं जाणून घ्या एका क्लिकवर!

Goa Live News: गणेश मूर्ती तयार करण्याचे का पुढील ४-५ दिवसांत काम पूर्ण होण्याच्या मार्गावर

Kudchire: भलामोठा, 200 वर्षांचा जुनाट वृक्ष धोक्यात; जोरदार पावसामुळे व्हावटी-कुडचिरे येथे कोसळली दरड

Ponda: बनावट दाखला प्रकरण! नगरसेवकाला जामीन; काँग्रेसची सखोल चौकशीची मागणी

Goa: 'राज्यात घरे कायदेशीर करताना दंडही वसूल करणार', मुख्‍यमंत्र्यांनी दिली माहिती; सहकार्याचे कोमुनिदाद पदाधिकाऱ्यांना आवाहन

SCROLL FOR NEXT