writer Mahesh Govind Gavkar Dainik gomantak
गोवा

युवा साहित्यिक महेश गोविंद गावकरांच निधन

मराठी आणि कोंकणी भाषांमध्ये त्यांची आतापर्यंत चार पुस्तके प्रकाशित झाली आहेत

दैनिक गोमन्तक

मराठी आणि कोंकणी भाषांमध्ये पुस्तक लिहून आपली वेगळी प्रतिमा तयार करणारे, धारबांदोडा तालुक्यातील नंद्रण मोले येथील युवा साहित्यिक (Literary) महेश गोविंद गावकर यांचे निधन आज निधन झाले आहे.

मराठी आणि कोंकणी भाषांमध्ये त्यांची आतापर्यंत चार पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्याशिवाय एकांकिका व अन्य लेखनही (writer) त्यांनी केले आहे. त्यांच्या निधनाने शोककला पसरली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT