Covid Care |yoga  Dainik Gomantak
गोवा

Covid Care: योगामुळे कोविडपासून अनेकजण बचावले -डॉ. विश्र्वजीत फळदेसाई

जे लोक नियमित योग करतात व ज्यांची फुफ्फुसे मजबूत आहेत, ते लोक कोविडच्या महामारीतून बचावले, असे मत प्रसिद्ध ऑर्थोपेडीक सर्जन डॉ. विश्र्वजीत फळदेसाई यांनी व्यक्त केले.

दैनिक गोमन्तक

Covid Care: जे लोक नियमित योग करतात व ज्यांची फुफ्फुसे मजबूत आहेत, ते लोक कोविडच्या महामारीतून बचावले, असे मत प्रसिद्ध ऑर्थोपेडीक सर्जन व ईएसआय इस्पितळाचे प्रमुख डॉ. विश्र्वजीत फळदेसाई यांनी व्यक्त केले.

पीस ॲण्ड ब्लिस असोसिएशनने आयोजिलेल्या दोन दिवसीय योग शिबिराचे उद्‌घाटन केल्यावर डॉ. फळदेसाई मार्गदर्शन करीत होते. हे शिबिर आके येथे आयोजिले होते. असोसिएशनचे अध्यक्ष प्रो. विश्र्वनाथ स्वार यांनी सर्वांचे स्वागत केले.

अनुराधा लोटलीकर यांनी वेगवेगळी आसने व योगाची प्रात्यक्षिके करून दाखविली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीपाद पै यांनी केले तर डॉ. वसुंधरा देसाई यांनी आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT