Goa Monsoon Update Dainik Gomantak
गोवा

Goa Monsoon Updates: सत्तरी, साखळी, वाळपई, सांगेत पावसाची संततधार

पुढील दोन दिवस गोव्यात ‘यलो अलर्ट’ कायम राहणार

दैनिक गोमन्तक

पणजी: सध्या सगळीकडे चतुर्थीची (Chaturthi) धूम सुरू आहे, मात्र या उत्साहावर पावसाने (Monsoon) थोडे विरजन टाकले आहे. घाटात पावसाचा जोर वाढला आहेच शिवाय सत्तरी, साखळी, सांगे, वाळपई आणि फोंडा भागातही संततधार सुरू आहे. गेल्या महिन्यात राज्यात (Goa) पावसाचा जोर ओसरला होता. आता सरासरीहून चार टक्के वाढ झाली आहे.

सकाळपासून फोंडा, सांगे आणि पेडणे परीसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली. तर पणजी शहर परिसरातदेखील पावसाची रिपरीप सुरूच होती. दिवसभरात राज्यात 23.0 मि.मी.पावसाची नोंद झाली. तर आतापर्यंत 115.3 इंच पावसाची नोंद झाली असून पावसाने सरासरी ओलांडली आहे. पुढील दोन दिवस ‘यलो अलर्ट’ कायम राहणार असून काही भागात मुसळधार पावसाची शक्यता ह आधीच कोविड महामारीमुळे बाजारावर मर्यादा आल्या आहेत. त्यातच पावसाच्या संकटामुळे ऐन चतुर्थीत बाजारावर परिणाम झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: भाजप सरकारचा अहंकार जनता मोडेल! अरविंद केजरीवालांची टीका, कारापूर आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतल्याचा केला निषेध

Section 39A Protest: आता गावागावांतून आंदोलन! कलम '39अ'विरोधात आमदार वीरेश बोरकर यांची घोषणा

खरी कुजबुज: सरकारची अशीही हुशारी!

दणका! वेर्णात वृक्षतोडीला स्थगिती, उच्च न्यायालयाचा निर्णय; तज्ज्ञ समितीकडून पाहणी

Karapur Mega Project Protest: आंदोलकांना पणजीत रोखले; गुन्हे न नोंदविताच सोडले, मेगा प्रकल्पाविरोधात कारापूरवासी एकवटले

SCROLL FOR NEXT